पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/142

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११० हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास १७ :: : हुमायनचा वनवास व प्रेमाववाह [गलबदन ही बाबराची मुलगी. ही इ. स. १५८१ च्या समारास अकबराचे कारकीर्दीत मक्केस प्रवासास निघाली. तिने अपना आठवणी लिहिल्या आहेत. मिसेस ए. एच्. बीव्हरिज यांनी आठवणी इंग्रजीत अनुवादित केल्या. या अनुवादावरून पढील उन अनुवादित केला आहे.] हमीदा बानू बेगमेसंबंधी बादशहाने विचारले " ही कोण आहे ? त्याने उत्तर दिले, 4 ही मीर बाबा दोस्त यांची मलगी." ..... त्या दिवसांत हमीदा बानू बेगम ही मिझ हिदालच्या महालांत कळ वेळां येत असे. दुस-या दिवशी आपल्या आईला भेटण्यास वादशाह अाला असता तो म्हणाला, मीर बाबा दोस्तांचा आणि आपला आप्तसंबंध नहीं त्याच्या मुलीचा विवाह माझ्याशी लावावा हे योग्य होय." दालने कित्येक अडचणी पुढे मांडल्या आणि नंतर म्हणाला, " या ला मी माझी बहीण किंवा मुलगी मानतों. तुम्ही आहांत बादशाह नेश्वर करो व असा प्रसंग न येवो की, जेव्हा तुम्ही तिला विभक्त ठेवून दशी नेमणूक देऊं नये व मी तिच्या उपाधीची चिंता करीत बसावें." * शेरशाहाने पराभव केल्यामुळे बादशाह दीन झालेला होता, त्याला हे बोलणे लागले, म्हणून तो रागावून उठून चालता झाला. तेव्हा माझ्या आईने त्यास पत्र पाठविलें “पूर्वीपासून मुलीचे मन वळविण्याचा प्रयत्न मुलीची आई करीत आहे. थोड्याशा शब्दामुळे तुम्हीं रागावून निघून जावे याबद्दल आश्चर्य वाटते." हुमायूनने उत्तर लिहिलें, “ तुमचे पत्र वाचून बर वाटले. मन वळविण्याचे जे यत्न तुम्ही कराल त्यांना माझा पाठिंबा आहे. कांहीं नक्त नेमणुकोबद्दल त्यांनी जे लिहिले ते त्यांच्या इच्छेनुरूप केले जाईल. माझे डोळे आतां तिकडल्या रस्त्याला लागलेले आहेत.' | आणखी काही दिवसांनंतर पुन्हां तो आईकडे आला व म्हणाला * कोणाला तरी पाठवून हमीदा बानु बेगमला बोलवा. तिने बोलावणे पाठविले पण बेगम आली नाही. तिने निरोप पाठविला,“माझा सन्मान करण्याकरितां बोलावले असेल तर तो पूर्वीच झालेला आहे. मी पुन्हां कां यावे ?... राजाची एकदां भेट घेणे हे कर्तव्य आहे. दुस-यांदा भेटण्याची मनाई असते. २६ ]