पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/42

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सिंधूच्या खोल्यांतील संस्कृति उची वस्त्र धारण केलेला पुतळा त्या काळीं कापडाचा उपयोग माहीत होता. दागदागिने अंगावर घालीत. पुरुष भव्य असून ते दाढी वाढवीत परंतु मिशा वाढवीत नसत. या खेरीज सांडपाणी वाहून नेण्याचे चित्र सर्वत्र आढळते. (ओतुरकर कृत हिंदुस्थानचा सोपपत्तिक इतिहास पान २४ पहा); त्यावरून त्या काळच्या नागरी संस्कृतीची कल्पना येते. अभ्यास:--सिंधु संस्कृति (स्वाध्यायमाला) व क्द्यिाविस्तर (रामनारायण रुइआ कॉलेज, मुंबई, प्रकाशन) मधील या संस्कृतीवरील लेख वाचा.