या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ करितां चांगला उपक्रम चालविला आहे.” काव्यरत्नावली. ९. पुष्पावलीः-श्लोकबद्ध. किंमत दीड आणा. अभिप्राय:— “सोप्या व लहान कविता आहेत. एकंदरीत पुस्तक चांगल्यापैकी आहे.” केसरी. १० बोधमालाः-श्लोकवद्ध. किंमत दीड आणा. अभिप्राय:-“रा. लोंढे यांस कविता रचण्याची हातोटी चांगली साधली आहे. कित्येक ठिकाणीं बोध चांगला साधला आहे.’ इस्राएली धर्मदीप. ११ दृष्टांतमालाः-श्वलोकबद्ध किंमत दोन आणे. अभिप्रायः— “प्रर्तुत लहान पुस्तकांत अनेक स्फुट विषयांवर कविता असून नांवाप्रमाणें प्रत्येक विषयावर ऐतिहासिक दृष्टांत कवितेंत गोविंले आहेत. प्रयत्न फार चांगला असून पुस्तक बोधपर व संग्राह्य आहे: सयाजीविजय. १२ कुसुममाला:–श्लोकबद्ध. किंमत दोन आणे, अभिप्रायः**पुस्तक संग्राह्य आहे:’ बालांकुर. १३ यमुनाः-श्लोकबद्ध. किंमत दीड आणा. अभिप्रायू:“१०४ श्वलोक आहेत. छान आहेत.” बालबोध. १४ शतकत्रयः-श्लोकबद्ध. किंमत पांच आणे. अभिप्राय:“शतकत्रयांतील कविता गोड आहे. शब्दरचना सुंदर आहे.' o मासिक मनोर्र्जन. १५ मुलांचे प्राथमिक शिक्षणः-किंमत साडे पांच आणे. अभिप्रायः-“यांत लहान मुलांस प्रत्येक विषयांत प्राथमिक शिक्षणू कसे द्यावें, हें सांगितले आहे. हें पुस्तक सर्व प्रकारें संग्रह्णीय आहे.” शाळापत्रक. १६ नशीब आणि उद्योगः-(दुसरी आवृति.) किंमत साडे पांच आणे. अभिप्राय-“रा. लोंढे यांची भाषा निसर्गतः सुबोध, ग्रेोड आणि साधी असून विषयवर्णन सप्रमाण व सयुक्तिक अहेि विषयविवेचन मुद्देसूद आणि मनोहर असल्यामुळे निबंध वाचनीय झाला आहे. तरुण जनांनी अवश्य वाचावा. काव्यसंग्रह. f ९७ गोदावरी नाटकः-किंमत बारा आणे. अभिप्रायः‘ह्या लहानशा नाटकांत ग्रंथकारानें सासवेचें दुःशीलत्व व सुनेच