या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 भाग चौथाः - विवाह -

७५ -९३.

 १ विवाह कोगीं करावा. २ धर्मशास्त्राचें मत. ३ बापाकडे अधिकार. ४ लहानपणीं लग्न. ५ हल्लींची स्थिति ६ मुलींच्या लग्नाबद्दल धर्मशास्त्राचें मत. ७ स्त्रियांस स्वातंत्र्य नाहीं. ८ त्याचा परिणाम. ९ कोणीं लग्नें करूं नयेत? १० मुलींचे विवाह झाले पाहिजेत. ११ विवाहाचा परिणाम. १२ नवरा कसा असावा? १३ स्वरूपाशीं मेळ. १४ एकाच गोष्टीवर भर नसावा. १५ कन्याविक्रय. १६ विवाहाचें महत्व. १७ अवि- वाहित राहाणें. १८ त्याची आवश्यकता. १९ मुलांची निवड. २० दोन गोष्टींचा विचार. २१ विवाहकाळ लांबविणे चांगलें. २२ व्यंग संततीचे विवाह २३ पुरुषांची अनेक लग्नें. २४ प्रौढपणी विवाह. २५ लहानपणी लग्न केल्यापासून तोटे. २६ लग्नापासून सुख व्हावें. २७ आपली प्राप्ति. २८ स्त्री कशी असावी. २९ अविवाहित राहाणें. ३० प्राचीनकाळची स्थिति. ३१ जोडीदार चांगला असावा. ३२ विवाहाचा काल. ३३ परस्पर प्रेम. ३४ आपली सामाजिक स्थिति ३५ चांगली संतति ३६ मुलींचा विवाहकाल. ३७ व्यंग संतति. ३८ आईबापांची समजूत. ३९ विजोड विवाह. ४० विवाहाचे हेतु. ४१ आईबापांचें कर्तव्य.

उपसंहारः-

९४-९५.

 १ पुस्तकाचा उद्देश. २ आईबापांची कुरकुर. ३ भाग पहिला. ४ भाग दुसरा. ५ भाग तिसरा. ६. भाग चवथा. ७ माझा अधिकार. ८ दोषदर्शन. ९ वाचकांस प्रार्थना.