या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

£3 आईबापांचा मित्र.

  • r || आहे. अधिक ཧྥ་ཤྲཱི་ करावयास अधिक * * मिळविण्यास अधिक श्रमांची जरूर आहे. अधिक श्रम करावयास सामथ्यै अधिक पाहिजे, तें निरोगी प्रकृति असल्याशिवाय मिळावयाचें नाहीं; याकरितां प्रकृति निरोगी राखण्यास प्रत्येकानें जपावें.

५ हृल्लीं उद्योगधंद्यांची वाढ होत आहे, व त्यांत वेगळे वेगळे अनेक प्रकार होत आहेत. सर्वच धंदे प्रकृतीला मानणारे असतात, असें नाहीं. सर्व धंद्यांत सर्वच स्रायूंना व्यायाम घडतो, असेंही नाहीं. याकरितां वेगवेगळ्या व्यायामांची जरूरी उत्पन्न झाली आहे. मानसिक श्रम विशेष करणारांस शारीरिक व्यायाम उपयोगीं पडेल, शारीरिक श्रम करणारांस मानसिक व्यायाम उपयोगीं पडेल. उघडया हवेंत काम करणारांस घरांतला व्यायाम सोईचा होईल, एकजागीं बसून काम करणारांस मोकळ्या हवेंतला व्यायाम सोईचा होईल. शरीराच्या एखाद्याच अवयवास किंवा एखाद्याच शक्तीस विशेष ताण पड्रे नये याकरितां जपावें, व योग्य तितका व्यायाम अवश्य करीत जावा. ६ सार्वजनिक व्यायामाचीं ठिकाणे व प्रकार वाढवावे; त्यति व्यायाम करणे अप्रतिछेचे आहे, असा समज धरूं नये. शरीरास व्यायाम घडल्याशिवाय त्यांतील र्यत्रे साफ राहावयाचीं नाहींत• ज्या स्रायूंस हालचाल करावी लागणार नाहीं, ते अशक्त राहतील. ज्या इंद्रियांचा उपयोग आपण करून घेणार नाहीं, ती नष्ट ವ್ಹಿತ್ತ पयोग करून घेऊँ तीं किंवा त्यांची शक्ति कमी होईल; ज्यांचा उ आपल्या सर्व अवयवांस व्याय - ति। योग्य ते प्रयत्न करावे. निर्वाहाकरितां कराव्या さTTT千石Tੋ ज्या स्रायूंस व्यायाम घडत असेल, त्या लायू: HTT 命 o व इतरांस व्यायाम घडावा, असे व्यायामाचे अक"* काढावे.