पान:The Daily Prayers translated from Hebrew to Marathi.pdf/३५

या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

विनता पालटणार व बदलणार नाही. तो, आमचीं गुणें पाहतो व जाणतो; सर्व पदा चूंचा शेवट तो पूर्वीच लक्षांत आणिते. तो धार्मिक मनुष्याची फेड त्याच्या कमी प्रमाणं करितो, आणि दुष्टास त्याच्या दुष्टाईप्रमाणे शासन करितो. त्याच्या तारणाच्या वेळेची वाट पाह्मणांस खंडून घेण्याकरितां शेवटल्या दिवशीं तो आमच्या माशीयाहास पाठवील. देव आपल्या बहुत दयेनें मेलेल्यांस जीवंत करील त्याचे स्तुत्य नाम सदासर्वकाळ धन्य असो, हा तेरा मुळतबै देवाच्या नियमाचा व त्याच्या शास्त्राचा पाया आहेत. मोशेचे शास्त्र व त्याचे भविष्य कथन सत्य आहे त्याच्या स्तुतीचें नम सदा सर्वकाळ धन्य असा . परमेश्वर सुवंदित असे, कांक त्याने माझ्या काकुळतीची वाणी ऐकली आहे. परमेश्वर माझे बल व माझ ढाल अहेत्याजावर माझ्या हृदयानै भाव ठेविला आहेआणि मी साह्य पावलों आहेम्हणून माझे हृदय उल्लासते, आणि मी आपल्या गायनाकडून त्याची स्तुति करीन. परमेश्वर त्यांचे बल आहे; आणि तो आपल्या अभिषिक्ताचा तारणदुर्गच आहे. तू आपल्या लोकांस तारआणि आपल्या वतनास आशिर्वाद दे; त्यांचे पालन कर व सदा सर्घ काळ त्यांस उंचव. ( मग ६७ वें गीत म्हणावें. ) प्रतिपदेच्या आदल्या दिवशी उपास करून करावयाची प्रार्थना व विनंती हे वाणी ऐकणार्या आणि प्रार्थन मान्य करणाच्या देव, माझी वाणी ऐक. हे अंत नाही अशी मोठालीं आश्चर्यकारक व भयंकर कृपें कारणाच्या, हे बुद्धिवंता, सर्वकाळ अचळ आणि सर्व सामथ्र्या पेक्षां अधिक समर्थवान असणार्या, हे दयावंता, कृपावंता, चांगल्या, यथार्थ व पुष्कळ क्षमा करणार्या, हे आव्राहम इसहाक व इस्राएल यांस त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याकरितां उत्तर देणार्या; हे योसेफ़स बंदिशाळेत उत्तर देणाच्या, आणि त्यास खर्चेतून उंच पदास चढवि णाच्या; है भिसरांत आपल्या लोकांस उत्तर देऊन त्यांस बे ड्यांतून सोडवून मुक्त करणाच्या; हें त्यांस समुद्रांत उत्तर देऊन पार करणार्या, आणि त्यांच्या वैयास खोलपणfत बुडविणाभ्या; हे सीनाय पर्वतावर मोइयास उत्तर देणया, आणि आपल्या चांगुलपणाकडून सुटकेचे शुभवर्तमान त्यास कळविणव्या; * हे आहे. रोनास धूप दाखवितांना आणि पिनहासास योग्य कृत्य । करितांना उत्तर देणार्या, हे येइशुवस आणि एलीस उत्तर देणार्या, आणि हाच शब्दैकरून

  • टीका १
  • जेव्हां इस्राएलांनी शिदीमांत मोआबी कन्यांश व्यभिचार केला तेव्हां पि.

नहसने एका इस्राएली माणसास व एका मोआबी ख़्स भाल्याने भोंसाकलें, हैं त्याने योग्य कृत्य केले, आणि त्यामुळे इस्राएलांवरील पटकी बंद झाली.