पान:The Daily Prayers translated from Hebrew to Marathi.pdf/५९

या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

२३ {वनंती तुजशिवाय जे आहे त्या सर्वांपेक्षां तं पराक्रमी आहेस; आणि जे कामें तू केली आहेस, यामुळे तुजमध्यें कांहींच उणे होत नाही; तर तुझ्या दासीच पुत्र जो मी, त्या मला स्वस्थता देण्यास तू त्वरा कर. सर्व संख्येतून सात ही संख्या तू निवडलीस आणि तिला सप्तकांत व वर्षांत पवित्र केलेंस; * त्याप्रमाणं तुझ्या विश्वासू मित्रांच्या कॉबास ' क्षमा करण्याकरितां त्वरा कर; आणि माझे चालणे व निजयें अपायापासून वांचीव. या विश्रांतीच्या दिवशी माझ्या विश्रांतीस प्रसन्न हो, आणि माझ्या धंद्याच्या दिवशी मल नफा होऊं दे; माझ्या शब्बाथासाठी अन्न सामग्री व मिष्टाने सिद्ध राख आणि मला हर्षे व आनंद होऊं दे. ज्या जगीं सर्वदा शब्बथ आहे, त्याचा मुख|नुभव घेण्याची योग्यता माझ्या जैगी दे, तुझा दीप उजळून त्याचा प्रकाश मजवर पडू दे, शीलमधील सभामंडपां कडे ! तू मीर आणि मला तिकडे ने, हे माझ्या प्रकाश व तारका, मला लवकर उत्तर द. परात्पर परमेश्वर देव, जो उंच आकाशं गुप्तांत वास करतो, त्यास मी गाईन व त्याची स्तुती करीन. प्रकाश प्रमाणं तुझं नम प्रगट होइल, तेव्ह अन्य राष्ट्रांमध्ये तारण गाजवून ह्मणतील का, तू आपले नम भयंकर करशीलमोहर करून ठेविलेले शत्र तूं उघ डशीलतर हे अ.काशीं गुप्तांत वास करणाच्या तू आपलें पवित्र मंदिर बांधशील तु पुत्र चिखलात रुतले आहेत, ते आपल्या शबँची सेवा करितात. ते त्यांची इटबद करितात, तर तुझा सूड त्यावर उगव, आमचीं पायें मनावर घेऊ नको, हे परमेश्वरा, आकाश गुप्तांत वस करणार्या, रागापासून फीर सभोवते दुष्ट बळावले, त्यानी आम्हास सिंहाच्या पिलासारिखें खाऊन टाकलें आहे, आमच्या हाडांचा त्यांनीं चुरा केला आहे, आमचे अलंकार त्यांनी लुबाडले ; हे परमेश्वरा ! आकाश गुप्तांत बास करणार्या, त्यांनी तुझी नाम ओळखिलें नहीं हैं। सर्व त्यान हटानें केलें आहे. जो देव निद्रा दूर करतो, त्याची स्तुति माझे मुख व माझी जीभ सर्वकाळ करितील माझ्या जीवस त्यानेच सोडविले, म्हणून त्याचे चमस्कार मी वर्णन, सर्व दिवस त्यास स्तवीन आणि आकाशीं गुप्तांत वास करणाच्या प्रभुस मी गौरवन.

  • सात या संखेच ईश्वराने निवडिलें आहे, म्हणजे सप्तकाच्या दिवसांतून सातव्या

दिवशीं शाब्बाथ नेमिला आहेपेसच्या पहिल्या दिवसापासून सात सप्तकांनतर शाबूओथचा सण नेमिला आहे; सातवें वर्ष हैं भूमीस विसाव्याचे वर्ष; आणि वर्षांच्य सात सप्तकानंतर योबेल म्हणजे सुटकेचें वर्ष. याप्रमाणे सात या संख्येचे नेम आहेत. र आब्राहम इसहाक व याकोब यांचे संतानास. * इस्राएल लोक खनान देशांत ल्यावर येहोशयनं शीलो एथे सभा मंडप उभारून कराराच कोश ठेविला होत या कड. यह व अ० १० व ११ पाहा