पान:The Daily Prayers translated from Hebrew to Marathi.pdf/६३

या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

२५ विनता [रिची येहुदा हावी याने रचिलेली प्रतिपदेची विनंत. ] अनंता ! हा तुझा महिना सुखाकरित तू हर्षीनें, आनंदाने व उल्लासाने नवसार, आणि आपल्या लोकांस व इटापासून साडव परक्यने आहोलाला। ॐ परागंदा केली आहे, आणि हे देव ! अम्मोनले तिची फांकाफक केली आहे; तर स्वरा करून तुझ्या मंडळीची राहूटी बांध, व उभार तिच वैर करणारा स थरथरीव, आत लवकर त्यास छेदून टाक आणि आपल्या लोकांस वाइटापासून साडव आमच्या सुज्ञ जन स सुदृढ़ कर, आमच्या सर्व समाजाकडून आम्हांस शुभ वर्तमान ऐकीव; आम्हाकरितां हिरवीवर दहिवर पाठीचपर्जन्याची दृष्टी नेमानें होऊं दे, पाऊस वेळच्यावेळी पाड आणि आपल्या लोकांस वाईटापासून सोडीव . मरी, पटकी व नाश आम्दावरून दूर कर, आपल्या रागाने आम्हास आणखी शसन करू नको, परंतु आह्मास आशिर्वाद दे; आमचीं लें करें सफल होऊन वाढेत, व संख्येमध्यें तू, त्यांस समुद्रांतील माशा सारख कर, आणि आपल्या लोकांस व|इटापासून साडव तुझे शास्त्र शुद्ध आहेआणि तुझे लोक पवित्र व निर्देषी आहेत असे दाखीव, हे अंधारापासून उजेड वेगळा करणार्या, धन्यापासून गवत निराळे कर, आतां तुझे लोक आणखी। मोडले न जावत; तू आपला चांगुलपणा वाढीव आणि आपल लोकांस वाईटापासून सोडीव. तुजवर भरंवसा ठेवणार्या लोकांकरितां याः प्रतिपदेच्या दिवशी दयेचें द्वार उघडिलें जावो, हे माझ्या तारका ! जेव्हां मी तुजकडे रात्रंदिवस ओरडतो तेव्ह हे महान, व भयंकर देवा व भयंकर कृथे करणाध्या ! मुक्ति पाठव, ऋणजे आम्हीं तुझी स्तुति की आणि वेदीवर अर्पणं अQ. हे खड करुष आश्रया ? तुझा क्रोध व संताप आम्हावरून काढून टाक, आह्वास कवच व आशयाच दुर्गा असा हो, आमचे पाप व उल्लघन आत क्षमा कर, आणि जशीं वेदवरील ( अर्पणे मान्य करीत होतास ), तशी आतां आमची विनंति मान्य कर तुझ्या लोकांनी से कटांत कठपर्यंत राहावें, दुष्ट जांचणारांवर तू आपल। भूज

  • आहोला या शब्द।च अर्थ राहुटी असाही होते परंतु येहेजकल अ० २३

ओ ० ४ एथे आहोला हैं नाम इस्राएलांच्या राज्याची राजधानी शैमरोन या नगरीस दिलं आहे