"विकिस्रोत:नवीन सदस्यांना मार्गदर्शन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १६:
* मराठी विकिस्रोतवर वरील कामे करण्यासाठी आपल्याला "मराठी विकिस्रोत" ची थोडीशी तोंड ओळख होणे आवश्यक आहे. त्यासाठी पहा - [[सहाय्य:आशय]]
* नवीन सदस्यांना मराठी विकिस्रोत वर काम करीत असताना काही जरी अडचण आली तर [[विकिस्रोत:मदतकेंद्र]] येथे आपल्या कोणत्याही शंकेचे निरसन मराठी विकिस्रोतचे जाणते सदस्य करतील.
* मराठी विकिस्रोत या संकल्पनेचा परिचय करून घेण्यासाठी पहा - [[सहाय्य:परिचय]]
* मराठी विकिस्रोतवर संपादन कसे करावे यासाठी पहा - [[सहाय्य:संपादन]]
* मराठी विकिस्रोतकडून असलेल्या अपेक्षा, परीघ, आवाका आणि मर्यादा यांसाठी पहा - [[विकिस्रोत:हवे होते अपेक्षा, विकिस्रोत परीघ, आवाका आणि मर्यादा]]
* मराठी विकिस्रोतवर नवीन सदस्यांकडून अनवधानाने काही ढोबळ चुका होऊ शकतात, त्यासाठी पहा - [[विकिस्रोत:नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी]]
* मराठी विकिस्रोत काय आहे त्याही पेक्षा काय नव्हे हे जाणण्यासाठी पहा - [[विकिस्रोत:विकिस्रोत काय नव्हे]]
* मराठी विकिस्रोत काही प्रश्न आणि त्याची जुन्या जाणत्या सदस्यांनी दिलेली समर्पक उत्तरे [[विकिस्रोत:नीती, ध्येय, धोरणे विषयीचे प्रश्न]], [[सहाय्य:नेहमीचे प्रश्न]], [[विकिस्रोतकिस्रोत:विकिस्रोतच्या स्वरूपाविषयीचे प्रश्न]] येथे मिळू शकतील. या शिवाय अजून काही अडचण आली तर [[विकिस्रोत:मदतकेंद्र]] आहेच.
* मराठी विकिस्रोतसाठी प्रताधिकार मुक्त साहित्य असणे अत्यावश्यक आहे. त्या कायद्याची माहिती येथे पहा - [[भारतीय प्रताधिकार कायदा १९५७]]