"विकिस्रोत:नवीन सदस्यांना मार्गदर्शन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ६:
# युनिकोड मध्ये नवीन पाने बनवणे आणि चित्र स्वरुपातील लिखाण शुद्धलेखनासाहित विकिस्रोत वर भरणे.
# युनिकोड मधील लिहिलेले लिखाण तपासणे आणि “तपासले” असे नक्की करणे.
# प्रताधिकार मुक्त साहित्य लिहाणार्यालिहिणाऱ्या साहित्यिकांची यादी अद्ययावत करणे आणि त्यांच्या जन्म आणि मृत्यू तारखा अचूक भरणभरणे
# प्रताधिकार मुक्त साहित्य लिहाणार्या लिहिणाऱ्या साहित्यिकांची माहिती अद्ययावत करणे
# प्रताधिकार मुक्त साहित्य लिहाणार्या लिहिणाऱ्या साहित्यिकांचे साहित्य, त्याची यादी बनवणे आणि ती यादी अद्ययावत करणे
# इंग्रजी विकि स्रोत मधील सहाय्य पाने मराठी विकिस्रोत वर भाषांतरित करणे
# माहिती आणि तंत्रज्ञानाची जोड देणे