"विकिस्रोत:नवीन सदस्यांना मार्गदर्शन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १८:
* मराठी विकिस्रोतवर वरील कामे करण्यासाठी आपल्याला "मराठी विकिस्रोत" ची थोडीशी तोंड ओळख होणे आवश्यक आहे. त्यासाठी पहा - [[सहाय्य:आशय]]
* नवीन सदस्यांना मराठी विकिस्रोत वर काम करीत असताना काही जरी अडचण आली तर [[विकिस्रोत:मदतकेंद्र]] येथे आपल्या कोणत्याही शंकेचे निरसन मराठी विकिस्रोतचे जाणते सदस्य करतील.
* मराठी विकिस्रोत या संकल्पनेचा परिचय करून घेण्यासाठी पहा - [[विकिस्रोतसहाय्य:परिचय]]
* मराठी विकिस्रोतवर संपादन कसे करावे यासाठी पहा - [[सहाय्य:संपादन]]
* मराठी विकिस्रोतकडून असलेल्या अपेक्षा, परीघ, आवाका आणि मर्यादा यांसाठी पहा - [[विकिस्रोत:हवे होते अपेक्षा, विकिस्रोत परीघ, आवाका आणि मर्यादा]]