"गणपतीची आरती/सकल कलांचा उद्गाता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{header | शीर्षक = {{लेखनाव}} | साहित्यिक = | विभाग = | मागील = [[गणपतीची आ...
(काही फरक नाही)

१०:३०, ९ सप्टेंबर २०१२ नुसारची आवृत्ती

<poem>

सकल कलांचा उद्गाता गुणेश गजानन भाग्यविधाता॥ध्रु०॥

प्रथम पूज्य हा शिवगौरीसुत गणनायक शुभदायक दैवत या विश्वाचा त्राता विनायक या विश्वाचा त्राता॥१॥

आदिदेव ओंकार शुभंकर मी नतमस्तक या चरणांवर तू विद्येचा दाता गजमुखा तू विद्येचा दाता॥२॥

<poem>


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.