"शंकराची आरती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: ==आरती १== जय देव जय देव जय श्रीशंकरा । </br> आरती ओवाळूं तुज कर्पूरगौर...
 
No edit summary
ओळ १:
महाराष्ट्रातील घराघरांत होणाऱ्या पूजाअर्चनांत गायल्या जाणाऱ्या आरत्यांमध्ये शंकराच्या आरत्या म्हटल्या जातात.
==आरती १==
 
# [[शंकराची आरती/लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा]]
जय देव जय देव जय श्रीशंकरा । </br>
# [[शंकराची आरती/जय जय त्र्यंबकराज गिरिजानाचा गंगाधरा हो]]
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥ </br>
# [[शंकराची आरती/जय देव जय देव जय शंकर सांबा]]
# [[शंकराची आरती/कर्पूरगौरा गौरिशंकरा आरति करूं तुजला]]
# [[शंकराची आरती/कुलदैवत तूं मेरी सेवक मै]]
# [[शंकराची आरती/जय जय जय शिव शंभो गंगाधर]]
# [[शंकराची आरती/जय जय जय मृड शंभो सतंत]]
# [[शंकराची आरती/भस्मप्रिया भूतपते सदय]]
# [[शंकराची आरती/जयजयजी मदनांतक गौरीशंकरा]]
# [[शंकराची आरती/महाजी महादेव ॥ महाकाळ]]
# [[शंकराची आरती/सद्यो जातं प्रपद्यामिति]]
# [[शंकराची आरती/जय जय आरती पार्वती रमणा]]
# [[शंकराची आरती/महारुद्रा जगन्नाथा]]
# [[शंकराची आरती/शंभो शिवहर गौरी स्मरहर]]
# [[शंकराची आरती/अभिनव सुंदर गंगाकाशी]]
# [[शंकराची आरती/गौरीवर गंगाधर तनु कर्पूर]]
# [[शंकराची आरती/अर्धांगी हे तुझे पार्वती]]
# [[शंकराची आरती/निर्गुणा निर्विकारा]]
# [[शंकराची आरती/आरती रत्नेश्वराची]]
# [[शंकराची आरती/कर्पूर गिरिसम कांतिदशकर]]
# [[शंकराची आरती/जय देव जय देव सोमनाथा]]
# [[शंकराची आरती/जगशिवशंकर गंगाधर गौरी]]
# [[शंकराची आरती/भस्मासुरां करिसी स्ववराने]]
# [[शंकराची आरती/मंगेश महारूद्रा जय]]
# [[शंकराची आरती/जय देव जय देव जय आदि पुरू]]
# [[शंकराची आरती/जय देवा धूतपापा]]
# [[शंकराची आरती/मस्तकि जान्हूतनया]]
# [[शंकराची आरती/जय देव जय देव श्रीमंगेशा]]
# [[शंकराची आरती/उपमा नाही रूपी निर्गूण]]
# [[शंकराची आरती/जय जय त्र्यंबकराज]]
# [[शंकराची आरती/शुक्रेश्वर सिद्धेश्वर]]
# [[शंकराची आरती/आरती चंद्रशेखराची]]
# [[शंकराची आरती/जय देव जय देव वंदे तं]]
# [[शंकराची आरती/जय देव जय देव जय जी मंगेश]]
# [[शंकराची आरती/जय देव जय देव जयगिरिजारमण]]
# [[शंकराची आरती/जय देव जय देव जय शंकर]]
# [[शंकराची आरती/वृषवाहन वृंदारक वृंदकवर]]
# [[शंकराची आरती/शिव सांब शिव सांब शिव धूत]]
# [[शंकराची आरती/जय जय नाथ निरामय शिव शिव]]
# [[शंकराची आरती/आरती परम ईश्वराची]]
# [[शंकराची आरती/जय देव जय देव जन रतिपतिदह]]
# [[शंकराची आरती/जय जय शिवशंभो , शंकरा]]
# [[शंकराची आरती/ज य जय शिव शिव शिव शंभु]]
 
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा । </br>
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥ </br>
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा । </br>
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥ </br>
 
<poem>
कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा । </br>
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥ </br>
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा । </br>
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव० ॥ २ ॥ </br>
 
देवीं दैत्यीं सागरमंथन पैअं केलें । </br>
त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥ </br>
तें त्वां असुरपणें प्राशन केलें । </br>
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ जय देव० ॥ ३ ॥ </br>
 
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी । </br>
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥ </br>
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी । </br>
रघुकुलतिलक रामदासा अंतरीं ॥ जय देव जय देव० ॥ ४ ॥</br>
 
 
==आरती २==
===श्रीत्र्यंबकेश्वराची आरती===
जय जय त्र्यंबकराज गिरिजानाचा गंगाधरा हो ॥ </br>
त्रिशूलपाणी शंभो नीलग्रीचा शशिशेखरा हो ॥ </br>
वृषभारूढ फणिभुषण दशभुज पंचानन शंकरा हो ॥ </br>
विभूतिमाळा जटा सुंदर गजचर्मांबरधरा हो ॥ ध्रु० ॥ </br>
 
पडलें गोहत्येचें पातक गौतमऋषिच्या शिरीं हो ॥ </br>
त्यानें तप मांडिलें ध्याना आणुनि तुज अंतरीं हो ॥ </br>
प्रसन्न हो‍उनि त्यातें स्नाना दिधली गोदावरी हो ॥ </br>
औदुंबरमुळिं प्रगटे पावन त्रैलोक्यातें करी हो ॥ जय० ॥ १ ॥ </br>
 
धन्य कुशावर्ताचा महिमा वाचे वर्णूं किती हो । </br>
आणिकही बहु तीर्थें गंगाद्वारादिक पर्वतीं हो ॥ </br>
वंदन मार्जन करिती त्यांचे महादोष नासती हो ॥ </br>
तुझिया दर्शनमात्रें प्राणी मुक्तीतें पावती हो ॥ जय० ॥ २ ॥ </br>
 
ब्रह्मगिरीची भावें ज्याला प्रदक्षिणा जरि घडे हो ॥ </br>
तैं तैं काया कष्टे जंव जंव चरणीं रुपती खडे हो ॥ </br>
तंव तंव पुण्य विशेष किल्मिष अवघें त्यांचें झडे हो ॥ </br>
केवळ तो शिवरूपी काळ त्याच्या पायां पडे हो ॥ जय० ॥ ३ ॥ </br>
 
लावुनियां निजभजनीं सकळहि पुरविसि मनकामना हो ॥ </br>
संतति संपति देसी अंतीं चुकविसि यमयातना हो ॥ </br>
शिव शिव नाम जपतां वाटे आनंद माझ्या मना हो ॥ </br>
गोसावीनंदन विसरे संसारयातना हो ॥ जय जय० ॥ ४ ॥ </br>
 
==आरती ३==
 
जय देव जय देव जय शंकर सांबा ॥ </br>
ओंवाळित निजभावें, नमितों मी सद्भावें वर सहजगदंबा ॥ ध्रु० ॥ </br>
 
जय जय शिव हर शंकर जय गिरिजारमणा ॥ </br>
पंचवदन जय त्र्यंबक त्रिपुरासुरदहना ॥ </br>
भवभयभंजन सुंदर स्मरहर सुखसदना ॥ </br>
अविकल ब्रह्म निरामय जय जगदुद्धरणा ॥ १ ॥ </br>
 
जगदंकुरवरबीजा सन्मय सुखनीजा ॥ </br>
सर्व चराचर व्यापक जगजीवनराजा ॥ </br>
प्रार्थित करुणावचनें जय वृषभध्वजा ॥ </br>
हर हर सर्वहि माया नमितों पदकंजा ॥ जय देव० ॥ २ ॥ </br>
 
गंगाधर गौरीवर जय गणपतिजनका ॥ </br>
भक्तजनप्रिय शंभो वंद्य तूं मुनिसनकां ॥ </br>
करुणाकर सुख्सागर जगनगिंच्या कनका । </br>
तव पद वंदित मौनी भवभ्रांतीहरका ॥ ३ ॥</br>
 
==आरती ४==
 
कर्पूरगौरा गौरिशंकरा आरति करूं तुजला । </br>
नाम स्मरतां प्रसन्न हो‍उनि पावसि भक्ताला ॥ ध्रु० ॥ </br>
 
त्रिशूळ डमरू शोभत हस्तीं कंठिं रुंडमाळा । </br>
उग्रविषातें पिऊनी रक्षिसी देवां दिक्पाळां ॥ </br>
तृतीय नेत्रीं निघती क्रोधें प्रळयाग्नीज्वाळा । </br>
नमिती सुरमुनि तुजला ऐसा तूं शंकर भोळा ॥ १ ॥ </br>
 
ढवळा नंदी वाहनशोभे अर्धांगीं गौरी । </br>
जटा मुकुटीं वासकरितसे गंगासुंदरी ॥ </br>
सदया सगुणा गौरीरमणा मम संकट वारीं । </br>
मोरेश्वरसुत वासुदेव तुज स्मरतो अंतरीं ॥ २ ॥ </br>
 
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य‎]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[वर्ग:आरती]]