"दत्ताची आरती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
महाराष्ट्रातील घराघरांत होणाऱ्या पूजाअर्चनांत गायल्या जाणाऱ्या आरत्यांमध्ये दत्ताच्या आरत्या म्हटल्या जातात.
<poem>
==आरती १==
 
# [[दत्ताची आरती/ त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा। जाणा]]
# [[दत्ताची आरती/ विधिहरिहर सुंदर दिगंबर झाले]]
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।
# [[दत्ताची आरती/ कृष्णापंचगंगासंगम निजस्थान]]
नेती नेती शब्द न ये अनुमाना॥
# [[दत्ताची आरती/ आरती दत्तात्रयप्रभूची]]
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥
# [[दत्ताची आरती/ जय देवा दत्तराया । स्वामी करुणालया]]
# [[दत्ताची आरती/ दत्तात्रय अवधूत जनार्दन स्वामी एकनाथ]]
# [[दत्ताची आरती/ आरती दत्तराजगुरुची]]
# [[दत्ताची आरती/ सुखसहिता दु:खरहिता निर्मळ एकांता]]
# [[दत्ताची आरती/ जय जय दत्त दिगंबर अत्रिऋषीपुत्रा]]
# [[दत्ताची आरती/ देहत्रय अवतारा तापत्रय हरिसी]]
# [[दत्ताची आरती/ धन्य हे प्रदक्षीणा सदगुरूरायाची]]
# [[दत्ताची आरती/ पतिव्रता सती अनुसया माता]]
# [[दत्ताची आरती/ श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि तारिं तारि मजला]]
# [[दत्ताची आरती/ जो जो जो रे श्री आरती दत्ताची]]
# [[दत्ताची आरती/ स्वामी नरसिंहसरस्वती । जय गुरुमूर्ती]]
# [[दत्ताची आरती/ नृसिंहसरस्वती । मनि धरुनियां प्रीती]]
# [[दत्ताची आरती/ आरती दत्तराजयांची]]
# [[दत्ताची आरती/ आतां स्वामी सुखे निद्रा करा अवधूता, करा अवधूता]]
# [[दत्ताची आरती/ विडा घेई नरहरिराया]]
# [[दत्ताची आरती/ अनुसूयासुत, दत्तदिगंबर त्रिगुणरहित, तव चरणांते]]
# [[दत्ताची आरती/ आरती आरती दत्त ओंवाळू दाता]]
# [[दत्ताची आरती/ जय देव जय देव जय अवधूता]]
# [[दत्ताची आरती/ जयजयजी श्रीदत्तराज ही पंचारति मी तव चरणा]]
# [[दत्ताची आरती/ जय श्रीदत्ता आरती तुजला करितों मी भावें]]
# [[दत्ताची आरती/ आरती ओवाळूं श्रीगुरू त्रैमूर्तीरुपा]]
# [[दत्ताची आरती/ आरती ओवाळीतो जय जय दिगंबरा दत्ता]]
# [[दत्ताची आरती/ दत्त दिगंबर त्रिमूर्ति सुंदर अनुसूयासुत तुज म्हणती]]
# [[दत्ताची आरती/ जय देवा दत्तराया । स्वामी करुणालया]]
# [[दत्ताची आरती/ ओवाळूं आरती श्रीगुरुराज स्वामीय़ा]]
# [[दत्ताची आरती/ आरती ओवाळूं श्रीगुरु दत्तराज स्वामी]]
# [[दत्ताची आरती/ येई बा नरहरीदत्ता गाणगापुरवासी]]
# [[दत्ताची आरती/ जयजय श्रीदत्तगुरू आरती तुला]]
# [[दत्ताची आरती/ जय जय श्रीअनसूयात्मज अवधूता दत्तात्रया हो]]
 
<poem>
जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता ।
आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥
 
सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त ।
अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥
पराही परतली तेथे कैचा हेत ।
जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥ २ ॥
 
दत्त येऊनिया ऊभा ठाकला ।
भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥
 
दत्त दत्त ऐसें लागले ध्यान ।
हरपले मन झाले उन्मन ॥
मी तू पणाची झाली बोलवण ।
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४ ॥
 
==आरती २==
 
विधिहरिहर सुंदर दिगंबर झाले ।
अनुसयेचें सत्त्व पाहावया आले ॥
तेथें तीन बाळक करुनीं ठेवीले ।
दत्त दत्त ऎसे नाम पावले ॥ १ ॥
 
जय देव जय देव जय दत्तात्रेया ।
आरती ओवाळूं तुज देवत्रया ॥ धृ. ॥
 
त्रिदेवांच्या युवती परि मागों आल्या ।
त्यांसि म्हणे ओळखुनी न्या आपुल्या पतिला ॥
कोमल शब्दें करुनी करुणा भाकील्या ।
त्यांसी समजावीतां स्वस्थाना गेल्या ॥ जय. ॥ २ ॥
 
काशी स्नान करवीरक्षेत्रीं भोजन ।
मातापूरी शयन होते प्रतिदान ॥
ऎसें अघटित सिद्धमहिमान ।
दास म्हणे हें तों नव्हे सामान्य ॥ ३ ॥
 
 
==आरती ३==
 
कृष्णापंचगंगासंगम निजस्थान ।
चरित्र दाउनि केले गाणगापुरि गमना ।
तेथें भक्तश्रेष्ठ त्रिविक्रमयति जाण ।
विश्वरूपें तया दिधलें दर्शन ॥ १ ॥
 
जय देव जय देव जय सद्‌गुरु दत्ता ।
नृसिंह सरस्वति जय विश्वंभरिता ॥ धृ. ॥
 
वंध्या साठी वर्षे पुत्रनीधान ।
मृत ब्राह्मण उठवीला तीर्थ शिंपून ॥
वांझ महिषी काढवि दुग्ध दोहोन ।
अंत्यवक्रें वदवी निगमागम पूर्ण ॥ जय. ॥ २ ॥
 
शुक्लाकाष्टीं पल्लव दावुनि लवलाही ।
कुष्ठी ब्राह्मण केला शुद्ध निजदेही ॥
अभिनव महिमा त्याचा वर्णूं मी कायी ।
म्लेंच्छराजा येउनि वंदी श्रीपायीं ॥ जय देव. ॥ ३ ॥
 
दिपवाळींचे दिवशीं भक्त येउनि ।
आठहि जण ठेवीत मस्तक श्रीचरणीं ॥
आठहि ग्रामीं भिक्षा केली तद्दीनीं ।
निमिषमात्रे तुंतक नेला शिवस्थानीं ॥ जय. ॥ ४ ॥
 
ऎसे चरित्र दावुनि जडमुढ उद्धरिले ।
भक्तवत्सल ऎसे ब्रीद मिरविलें ॥
अगाध महिमा म्हणउनि वेदश्रुति बोले ।
गंगाधरतनय सदा वंदी पाउलें ॥ ५ ॥
 
 
==आरती ४==
 
आरती दत्तात्रयप्रभूची ।
करावी सद्‌भावें त्याची ॥ धृ. ॥
 
श्रीपदकमला लाजविती ।
वर्तुल गुल्फ रम्य दिसती ॥
कटिस्थित कौपिन ती वरती ।
छोटी अरुणोदय वरि ती ॥ चाल ॥
वर्णूं काय तिची लीला ।
हीच प्रसवली, मिष्टान्न बहु, तुष्टचि झाले,
ब्रह्मक्षेत्र आणि वैष्य शुद्रही सेवुनियां जीची ॥
अभिरूची सेवुनियां ॥ १ ॥
 
गुरुवर सुंदर जगजेठी ।
ज्याचें ब्रह्मांडे पोटीं ।
माळा सुविलंबित कंठी ।
बिंबफळ रम्य वर्णूं ओष्ठी ॥ चाल ॥
अहा ती कुंदरदनशोभा ।
दंडकमंडलू, शंखचक्र करिं, गदापद्म धरि,
जटामुकुट परि, शोभतसे ज्याची ॥
मनोहर शोभतसे. ॥ २ ॥
 
रुचिरा सौम्य युग्मह्रष्टी ।
जिनें द्विज तारियला कुष्टी ॥
दरिद्रे ब्राह्मण बहु कष्टी ।
केला तिनेंच संतुष्टी ॥ चाल. ॥
दयाळा किती म्हणूनि वर्णू ।
वंध्या वृंदा, तिची सुश्रद्धा, पाडुनि बिबुधची,
पुत्ररत्न जिस देउनिया सतिची ॥
इच्छा पुरविली मनिंची ॥ ३ ॥
 
देवा अघटित तव लीला ॥
रजकही चक्रवर्ती केला ॥
दावुन विश्वरुप मुनिला ।
द्विजादरशूल पळें हरिंला ॥ चाल. ॥
दुभविला वांझ महिषी एक ।
निमिषामाजी, श्रीशैल्याला तंतुक नेला,
पतिताकरवी, वेद वदविला, महिमा अशी ज्याची ॥
स्मराही महिमा. ॥ ४ ॥
 
ओळखुनि क्षुद्रभाव चित्ती ।
दिधलें पीक अमित शेती ॥
भूसर एक शुष्क वृत्ती ॥
क्षणार्धे धनद तया करिती ॥ चाल. ॥
ज्याची अतुल असे करणी ।
नयन झांकुनी, सर्वे उघडितां नेला काशिस,
भक्त पाहातां वार्ता अशि ज्याची ॥
स्मरा हो वार्ता अशि ज्याची ॥ ५ ॥
 
दयाकुल औदुंबरि मुर्ती ।
नमितां होय शांतवृत्ती ॥
न देती जननमरण पुढती ।
सत्य हे न धर मनि भ्रांति ॥ चाल ॥
सनातन सर्वसाक्षी ऎसा ।
दुस्तर हा भव, निस्तरावया, जाउनि स्त्वर,
आम्ही सविस्तर, पूजा करुं त्याची ॥
चला हो पूजा करुं त्याची ॥ ६ ॥
 
तल्लिन होउनि गुरुचरणीं ।
जोडुनि भक्तराजपाणी ॥
मागे हेंचि जनकजननी ।
अंती ठाव देऊ चरणीं ॥ चाल. ॥
नको मज दुजे आणिक कांही ।
भक्तवत्सला, दीनदयाळा, परम कृपाळा, दास नित्य याची ॥
उपेक्षा करूं नको साची ॥ ७ ॥
 
 
==आरती ५==
 
जय देवा दत्तराया । स्वामी करुणालया ।
आरती ओंवाळीन । तूज महाराज या ॥ धृ. ॥
 
प्रपंचताट करी । त्रिविधताप निरंजनी ॥
त्रिगुण शुभ्रवाती । उजळि या ज्ञानज्योती ॥ जय. ॥ १ ॥
 
कल्पना मंत्रपुष्प । भेद दक्षिणा वरी ॥
अहंभाव पूगीफळ । न्यूनपूर्ण सकळ ॥ जय. ॥ २ ॥
 
श्रीपाद श्रीगुरूनाथा ॥ चरणीं ठेऊनी माथा ॥
विनवितो दास हरी ॥ अवघा त्रास दूर करी ॥ जय. ॥ ३ ॥
 
==आरती ६==
 
दत्तात्रय अवधूत जनार्दन स्वामी एकनाथ । जनार्दन स्वामी एकनाथ ॥
हीं नामें जे जपती त्यांसी साधे निजस्वार्थ ॥ धृ. ॥
 
अनन्यभावें अखंड जे कां भजती निजभक्त । जे कां भजती निजभक्त ॥
भक्ति देउनि दत्त तयांसी करी सहज मुक्त ॥ दत्ता. ॥ १ ॥
 
ठाकुरदासा अनाथ जाणुनि करितो सनाथ । जाणुनि करितो सनाथ ॥
एकपणे विनटला दावी सद्‌गुरू एकनाथा ॥ दत्ता. ॥ २ ॥
 
==आरती ७==
 
आरती दत्तराजगुरुची ।
भवभयतारका स्वामीची ॥ धृ. ॥
 
दिगंबर, उग्र ज्याची मूर्ती ।
कटिवर छाटि रम्य दिसती ॥
चर्चुनि अंगिं सर्व विभुती ।
कमंडलु धरोनियां हाती ॥ चाल ॥
पृष्ठी लोळे जटेचा भार ।
औदुंबरतळी, कृष्णेजवळीं, प्रभातकाळीं, वर्णित भक्त कीर्ति ज्याची॥
दिगंतरी वाहे कीर्ति ज्याची ॥ आरती. ॥ १॥
 
अनुसयेच्या त्वां पोटी ।
जन्म घेतला जगजेठी ॥
दिव्य तव पादभक्तिसाठी ।
जाहली अमित शिष्यदाटी ॥ चाल ॥
राज्यपद दिधलें रजकाला ।
जो रत जाहला, त्वत्पदकमला,
किमपि न ढळला, पाहुनि पूर्ण भक्ति त्याची ॥
अंती दिली मुक्ती त्वांची ॥ आरती. ॥ २ ॥
 
सती तव प्रताप ऎकोनी ।
आली पतिशव घेवोनी ॥
जाहली रत ती तव चरणी ।
क्षणभंगुर भव मानोनी ॥ चाल ॥
तिजला धर्म त्वांचि कथिला ।
जी सहगमनीं, जातां आणुनी,
तीर्थ शिंपुनी, काया सजिव केलि पतिची ॥
आवड तुज बहु भक्तांची ॥ आरती. ॥ ३ ॥
 
ऎसा अगाध तव महिमा ।
नाही वर्णाया सीमा ॥
धनाढ्य केला द्विजोत्तमा ।
दरिद्र हरुनी पुरुषोत्तमा ॥ चाल ।
नेला तंतुक शिवस्थानी ।
वांझ महिपिसी, दुग्ध दोहविसी,
प्रेत उठविसी काया बहुत कुष्ठि ज्याची ॥
केली पवित्र ते साची ॥ आरती. ॥ ४ ॥
 
ठेवुनि मस्तक तव चरणी ।
जोडुनि दामोदर पाणी ॥
ऎसी अघटित तव करणी ।
वर्णू न शके मम वाणी ॥ चाल ॥
अहा हें दिनानाथ स्वामिन् ।
धाव दयाळा, पूर्ण कृपाळा, श्रीपद्मकमळा परिसुनि विनंती दासाची ॥
भक्ती दे त्वत्पदकमलाची ॥ आरती. ॥ ५ ॥
 
==आरती ८==
 
सुखसहिता दु:खरहिता निर्मळ एकांता ।
कलिमलदहना गहना स्वामी समर्था ॥
न कळे ब्रह्मांदिकां अंत अनंता ।
तो तूं आम्हां सुलभ जय कृपावंता ॥ १ ॥
 
जय देव जय देव जय करुणाकारा ।
आरती ओंवाळूं सद्‌गुरुमाहेरा ॥ धृ. ॥
 
मायेविण माहेर विश्रांति ठाव ।
शब्दी अर्थी लाव बोलणें वाव ।
सद्‌गुरुच्या प्रसादे सुगम ऊपाव ।
रामीं रामदास फळाला सद्‌भाव ॥ जय. ॥ २ ॥
 
==आरती ९ ==
 
जय जय दत्त दिगंबर अत्रिऋषीपुत्रा ।
अनुसया निजबालक म्हणविसी जगमित्रा ॥
जगदुद्‌भ वातिप्रलयां कारण आदिसुत्रा ।
ब्रह्म चिदंबर सुरवरवंद्य तूं सुखवक्त्रा ॥ १ ॥
 
जय देव जय देव जय दत्तात्रेया श्रीदत्तात्रया ।
भवहर वंदित चरणां सद्‌गुरुवर सदया ॥ धृ. ॥
 
भक्तिज्ञान विरागास्तव हे सन्मूर्ती ।
नरसिंहा दिक म्हणविसि अपणा सरस्वति ॥
यतिवर वेषा धरुनी रक्षिसि धर्मरिती ।
दर्शनस्पर्शनबोधें पावन हे जगती ॥ जय देव. ॥ २ ॥
 
विधिहरि शंकररुपा त्रिगुणात्मक दीपा ।
सच्चिन्मय सुखरुपा केवळ अरुपा ।
स्थानत्रय देहत्रय तापत्रय कुणपा ।
विरहित सर्व अपाधी निर्गत भवतापा ॥ जय. ॥ ३ ॥
 
अगणित प्रलयांबूसम चिद्‌घन रुप तुझें ।
बुब्दुवत जग सर्वहि जगदाभास सुजे ॥
विवर्त सिद्धांत हे मृषाचि सर्व दुजे ।
अर्द्वता करिं पावन निर्भय पादरजें ॥ जय. ॥ ४ ॥
 
अज्ञानां धसमुद्रा करि शोषण भद्रा ।
अनादि जीव कुनिद्रा पळविं तूं अमरेंद्रा ।
निजजनच कोरचंद्रा अवगुण जडतंद्रा ।
नाशय कुबुद्धि मौनी वंदित पदमुद्रा ॥ जय. ॥ ५ ॥
 
==आरती १० ==
 
देहत्रय अवतारा तापत्रय हरिसी ।
अक्षय सुख अवदुंबर छाये विचरसी ॥
श्रीकृष्णातटिं रहुनि दासा उद्धरिसी ।
जढमूढां तारया अवतार धरिस ॥ १ ॥
 
जय जय श्रीदत्तात्रय औदुंबरवासी ।
मंगल आरति करितो मम भवभयनाशी ॥ धृ. ॥
 
काय तुझा महिमा वर्णावा आतां ।
मारिसि भूतसमंधा सक्रोधें लाता ॥
नानारोग दुरत्वय तव तीर्थ घेतां ।
पुनरपि श्रवण न ऎकति गदरिपुची वार्ता ॥ जय. ॥ २ ॥
 
तुझें क्षेत्र मनोहर या अवनीवरती ।
त्यातें पहातां वाटे स्वर्गासम धरती ॥
आनंदे द्विज भारत पारयण करिती ।
त्रिकाळ सप्रेमानें करिती आरती ॥ ३ ॥
मी अधसागर तूं हो अगस्तिऋषि देवा ।
प्राशूनि वारी दे मज त्वत्पदिंचा ठेवा ॥
बाधों ना मज किमपि प्रापंचिक हेवा ।
दास म्हणे हे बाळक आपुल्या पदिं ठेवा ॥ ४ ॥
 
==आरती ११ ==
 
धन्य हे प्रदक्षीणा सदगुरूरायाची ।
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ॥ धृ ॥
 
गुरुभजनाचा महीमा नकळे अगमानिगमांसी।
अनुभविते जाणति जे गुरुपदिंचे अभिलाषी ॥ धन्य. ॥ १ ॥
 
पदो पदी झाल्या अपार पुण्याच्या राशी ।
सर्वही तिर्थे घडली आम्हां आदिकरूनि काशी ॥ धन्य.॥
 
मृदंगताघोषी भक्त भावार्थे गाती ॥
नामसंकीर्तने नित्यानंद नाचताती ॥ धन्य. ॥ ३ ॥
 
कोटीब्रह्महत्या हरती करितां दंडवत ।
लोटांगण घालितां ॥ मोक्ष लागे पायांता ॥ धन्य ॥ ४ ॥
 
प्रदक्षिणा करुनी देहभाव हरवीला ।
श्रीरंगात्मत विठ्ठल पुढे उभा राहिला । धन्य हे प्रदक्षिणा ॥ ५ ॥
 
==आरती १२ ==
 
पतिव्रता सती अनुसया माता ।
भक्तीनें पाहुनियां तारिसी अनंता ।
अत्रिऋषीच्या तपा तुष्टसि भगवंता ।
इच्छित पुरवित धांवसि हे त्रिगुणातीता ।
ब्रह्मस्फूर्ती मूर्ती निजभक्तताता ।
तुझिया प्रसादे कैवल्य हाता ॥ १ ॥
 
जय देव जय देव दत्तात्रय सिद्धा ।
आरती ओवाळूं ॐकार शुद्धा ॥ धृ. ॥
 
शंखचक्र गदाकटिसूत्र नागा ।
दंडड कमंडलु डमरु स्वरुपिं सदा जागा ॥
जटामुकुट कुंडले कर्णी शोभत आहे ।
षट्‌पाणीद्वय जंधा पदिं जान्हवी वाहे ॥
गौरश्या मश्वेत त्रिशीर विलसत हे ।
वक्षस्थळ कटिप्रदेश अतिशोभत आहे ॥ जय ॥ २ ॥
 
धूर्मितलोचन भाळी त्रिपुंड चमकतसे भस्मोध्दूलन व्याघ्राजिन प्रावर्ण असे ॥
नित्य प्रयागी स्नान करवीरी भिक्षा ॥
श्वानासंगे चेष्टिस मातापुरी दीक्षा ॥
हिंडसि चेष्टसि भेटसि भक्तां प्रत्यक्षां ।
देउनि शमना अमना उन्मनिच्या साक्षा ॥ जय ॥ ३ ॥
 
निखिल ब्रह्म उघड हे विरचित स्वानंदे ।
प्रवर्तवर्तीछंदे निजपरमानंदे ।
स्थूलसुक्ष्मसाक्षी तो प्रगट हाची ।
सुभट झाला झल्लित ज्योती निजज्योती ॥
भक्तप्रेमा मोहसि करिसी साऊली ।
तुकयासाठी धावे वत्सा माऊली । जय देव ॥ ४ ॥
 
==आरती १३ ==
 
श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि तारिं तारि मजला ॥
दयाळा तारिं तारिं मजला ॥
श्रमलों मी या प्रपंचधामी आलो शरण तुला ॥ धृ. ॥
 
करितां आटाआटी प्रपंच अवघा दिसतो मिथ्यत्व, अवघा दिसतो मिथ्यत्व ।
म्हणवुनि भजन तुजे मज देवा भासे सत्यत्व ॥ १ ॥
 
किंचिन्मात्र कृपा जरि मजवरि करिसि उदार मन, दयाळा करिसि उदार मन ।
चुकलों मी या विषयसुखाच्या आहारांतुनि जाण ॥ २ ॥
 
कृष्णतटिं निकटी जो विलसे औदुंबर छायी, दयाळा औदुंबर छायी ।
हंस परात्पर भारतिनायक लीन तुझे पायीं ॥ ३ ॥
 
==आरती १४ ==
 
जो जो जो रे श्री आरती दत्ताची ॥
जय जय परात्पर । गुरुराया ।
सच्चिध्दनमत्ध्ददया तदुपरी प्रेमभरें ।
बा सदया । ओवाळीन ही काया ॥ धृ. ॥
 
हस्तपाद चारी । सुस्तंभी ।
देवालय आरंभी । मध्य मेरु आडें ।
अवलंबी । उभयास्थितयाकांबी ॥ १ ॥
 
वेषून वर्मांचें । दातारा अग्रभागी गाभारा सोड हे हंसाच्या ।
बिडारा । श्वासोच्छ्‌वासा धारा ॥ २ ॥
 
इडाणि । पिंगल सुषुम्ना ॥
त्रिवेणिसंगमजाणा । तेथें मज घाली ।
बस्नाना तारि हरि या दीना ॥ ३ ॥
 
नानाविध मूर्ती । करिं वाती ।
श्रद्धाघृत त्यावरती । केशव ओवाळी ।
अल्पमती सद्‌गुरुस्मरण ज्योती ॥ ४ ॥
 
==आरती १५ ==
 
स्वामी नरसिंहसरस्वती । जय गुरुमूर्ती ।
जय यतिवर्या जय मंगल ॥ धृ ॥
 
कमितकामफलश्रुति जय मंगल ।
निरुपम नित्य निरामय जय मंगल ॥
निर्वाण भक्त यतिराया जय मंगल ॥ स्वामी ॥ १ ॥
 
भक्तजनवर कल्पवृक्षा जय मंगल ।
भक्तेंदुदयकरणदक्षा जय मंगल ॥
भीमागंधर्वगुरु वेषा जय मंगल ॥ स्वामी ॥ २ ॥
 
==आरती १६ ==
 
नृसिंहसरस्वती । मनि धरुनियां प्रीती ॥
ओवाळीतों शेजारती । अंगीकाराया श्रीपती ॥ धृ. ॥
 
ब्रह्मा येउनि देव देवा । म्हणे कोण कोण जीवा ॥
उपजवूं कोठे केव्हां । संदेश हा मज व्हावा ॥ नृसिंह. ॥ १ ॥
 
विष्णुही येऊनीयां आज्ञा मागे वंदुनियां । कोण जीवा काय खाया ॥
कैसे देऊं कवणे ठाया ॥ नृसिंह.॥ २ ॥
 
येऊनियां महादेव । वंदूनीया पादद्वंद ॥
ज्ञान कोणा देऊं देवा । आज्ञा करा स्वयमेवा ॥ नृसिंह. ॥ ३ ॥
 
अंबा म्हणे बाळ यती । फार झाली असे राती ।
झोंप आलीं तुजप्रतीं । भक्त रक्षुनी श्रम होती ॥ नृसिंह. ॥ ४ ॥
 
विनविती भक्तवृंद । सेवा घेउनिया छंद ॥
पुरवुनि दे ब्रह्मानंद ॥ भीमाप्रौत्रानंदकंद । नृसिंह. ॥ ५ ॥
 
==आरती १७ ==
 
आरती दत्तराजयांची ।
अनुसया अत्रि सुपुत्राची ॥ धृ. ॥
 
गाणगा भुवनी तूं वससी ।
भक्त संकटासि बा हरिसी ।
भजती त्यातें उद्धरिसी ।
अंती मोक्षपदा नेसी ॥ चाल ॥
 
सर्वोत्तमात्रिजगत्पाला लुब्ध होउनि अंजलि भरुनि ।
पुष्पें वाहिन । नाथ सख्या तुमची ॥ १ ॥
 
गाईन लीलाकीर्तीची ॥ काषयांबर फटीं साजे ।
त्रिभुवनीअतुल कीर्ती गाजे, वर्णन करितां गुण तुझे ।
श्रमले मन हें बहु माझे ॥ चाल. ॥
 
विरंची विष्णू शिव मूर्ति । भवब्धि तरण मी तुला शरण जन्म आणि मरण चुकवुनि शुद्ध करी साची ।
कुमतिहर दत्तराजयाची ॥ २ ॥
 
==आरती १८ ==
 
आतां स्वामी सुखे निद्रा करा अवधूता, करा अवधूता ।
चिन्मय सुखधामा जाउनि पहुडा एकांता ॥ धृ. ॥
 
वैराग्याचा कुंचा घेउनि चौक झाडीला, स्वामी चौक झाडीला ॥
तयावरी सुप्रेमाचा शिडकावा दिधला ॥ आतां. ॥ १ ॥
 
पायघड्या घातल्या सुंदर नवविधाभक्ती, स्वामी नवविधाभक्ती ।
ज्ञानाच्या समया उजळूनी लावियल्या ज्योती ॥ आतां ॥ २ ॥
 
आशातृष्णा कल्पनांचा सांडुनि गलबला, स्वामी सांडुनि गलबला ।
दया क्षमा शांती दासी उभ्या सेवेला ॥ आतां. ॥ ३॥
 
दैत्याचें कपाट लाउनी एकत्र केलें, स्वामी एकत्र केलें ।
दुर्बुद्धीच्या गांठी सोडुनि पडदे सोडीले ॥ आतां. ॥ ४ ॥
 
भावार्थाचा मंचक ह्रुदयाकाशीं टांगीला, ह्रुदयाकाशी टांगीला ।
मनाची सुमनें जोडुनी केलें शेजेला ॥ आतां. ॥ ५ ॥
 
अलक्ष्य उन्मनि नाजूक दूशेला, स्वामी नाजुक दूशेला ।
निरंजनी सद्‌गुरू माझा निजी निजेला ॥ आतां. ॥ ६ ॥
 
==आरती १९ ==
 
विडा घेई नरहरिराया ।
धरूनी मानवाची काया ।
यतिवेष घेउनीयां वससी दीनांसी ताराया ॥ धृ. ॥
 
ज्ञान हें पूगीफळ ।
भक्त नागावल्लींदळ ॥
वैराग्य चूर्ण विमळ ।
लवंगा सत्क्रिया सकळ ॥ विडा. ॥ १ ॥
 
प्रेम रंगीत कात ।
वेला अष्टभावसहीत ॥
जायफळ क्रोधरहीत ।
पत्री सर्व भूतहीत ॥ विडा. ॥ २ ॥
 
खोबरें हेचि क्षमा ।
फोडुनि द्वैताच्या बदामा ।
मनोजय वर्ख हेमा ।
कापूर हे शांतिनामा ॥ विडा. ॥ ३ ॥
 
कस्तुरी निरहंकार ।
न मिळती हे उपचार ॥
भीमापौत्र यास्तव फार ।
सत्वर देई वारंवार ॥ विडा घेई. ॥ ४ ॥
 
==आरती २० ==
 
अनुसूयासुत, दत्तदिगंबर त्रिगुणरहित, तव चरणांते ।
पंचारति ही करुनी भावे अर्पि काय पदकमलांतें॥ धृ. ॥
 
शांतिरुपी सेना दाऊनियां पुनित केलें भारतितें ।
काष्ठा फुलवुनी दुग्ध दोहविसी निमिषी वंध्ये महिषीतें ॥
ऎसा तव महिमा पाहुनिया, मोहियले मज तव चरितें ।
म्हणूनी शरणागत रूक्मिणिसुत तारीं गा तव दासातें ॥ १ ॥
 
==आरती २१ ==
 
आरती आरती दत्त ओंवाळू दाता । स्वामी ओंवाळूं दाता ।
आरतीचें हरण दत्तें केले तत्वत्तां ॥ धृ. ॥
 
आरती खुंटली आतां ओंवाळूं कैसे । स्वामी ओंवाळूं कैसे ॥
तरी भजन निरंजनी नित्य होतसे ॥ आरती. ॥ १ ॥
 
आरतीचे आर्त पुरविले श्रीदत्ते ।
एकाजनार्दनी सहज ओंवाळींतसें ॥ आरती. ॥ २ ॥
 
==आरती २२ ==
जयजयजी दत्तराज भॊ दिगंबरा ।
पंचारति करितो तुज तारि किंकरा ॥ धृ. ॥
 
त्रिगुणात्मक रुप तुझें केंवि शोभलें ।
शुद्ध कांति तारिं रविशशिहि लोपलें ॥
शरणागत भाविक नर बहुत तारिले ।
संकटिं मज पाव विभो देई आसरा ॥ १ ॥
 
अधसंचित दोषे चौर्‌यांशी हिंडलो कवण योगासामर्थ्ये देहि पातलों ।
धांव आता दु:खें बहुपिडित जाहलों ॥
अभयवरें विठ्ठलसुत रक्षि भवहरा ॥ २ ॥
 
==आरती २३ ==
 
जय देव जय देव जय अवधूता ।
अगम्यें लीला स्वामी त्रिभुवनि तुझि सत्ता ॥ धृ. ॥
 
तुझें दर्शन होतां जाती हीं पापें ।
स्पर्शनमात्रें विलया जाती भवदुरितें ॥
चरणी मस्तक ठेवुनि मनिं समजा पुरतें ।
वैकुंठीचे सुख नाही यापरतें ॥ जय. ॥ १ ॥
 
सुगंधकेशर भाळीं वर टोपीटीळा कर्णि कुंडलें शोभति वक्ष:स्थळि माळ ।
शरणांगत तुज होतां भय पडलें काळा ।
तुझे दास करिती सेवासोहळा ॥ २ ॥
 
मानवरुपी काया दिससी आम्हांस ।
अक्कलकोटी केंला यतिवेषे वास ॥
पूर्णब्रह्म तोची अवतरला खास ।
अज्ञानी जीवांस विपरीत हा भास ॥ जय. ॥ ३ ॥
 
निर्गुण निर्विकार विश्वव्यापक ।
स्थिरचर व्यापुनि अवघा उरलासी एक ॥
अनंत रुपें धरिसी करणें मायीक ।
तुझें गुण वर्णिता थकले विधिलेख ॥ ४ ॥
 
घडता अनंतजन्यसुकृत हें गांठी त्याची ही फलप्राप्ती सद्‌गुरुची भेटी ।
सुवर्णताटी भरलीं अमृतरसवाटी ॥
शरणागत दासावरि करी कृपादृष्टी ॥ ५ ॥
 
==आरती २४ ==
 
जयजयजी श्रीदत्तराज ही पंचारति मी तव चरणा ।
तन मन अर्पूनि प्रेमानंदे करितों आजी सुखसदना ॥ धृ. ॥
 
अधम पातकि सत्य मी जनीं ।
क्षणिक सौख्य तें, नित्य मानूनी ॥
विषयीं गुंतलो मोहकाननी ।
मुक्त करि प्रभॊ, सदय होउनी ॥ बाळकृष्ण विठ्ठल दीना ।
सुखकर होई भवहरणा ॥ १ ॥
 
==आरती २५ ==
 
जय श्रीदत्ता आरती तुजला करितों मी भावें ।
मंदमती हा पातक परि तव दर्शन मज द्यावें ॥ धृ. ॥
 
अनाथ आम्ही अधम पातकी नकळे हित आपुलें ।
क्षणिक सुखातें नित्य मानुनी मन विषयी रमलें ॥
धनमानादिक संचित करणें सार्थक हे गमलें ।
अति गहन या मोहविपिनीं चित्त सुचिर भ्रमले ॥
यांतुन दत्ता योगी जन ते तव नामें तरलें ।
विठ्ठलात्मज विनवितसें मज भवनदी उतरावें ॥ १ ॥
 
==आरती २६ ==
 
आरती ओवाळूं श्रीगुरू त्रैमूर्तीरुपा ।
सद्‌भावें पूजिता पावसि वारुनि ह्रत्तापा ॥ धृ. ॥
 
स्वरुप गुरुचें वर्णन करण्या मति नाही मजला ।
पाय तुमचे श्रीगुरुदत्ता लाजविती कमळ ॥
वर्तुळ गुल्फ सुंदर रम्य दिसती नेत्राला ।
कटिस्थित ती कौपिन शोभे अघटित गुरुलीला ॥ १ ॥
 
अरुणोदय सम छटि शोभवी श्रीगुरुमूर्तीला ।
हीच प्रसवली मिष्ट अन्न बहु कौतुक सर्वाला ॥
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रही तुष्टविलें त्याला ।
अतृप्त ऎसा कोणी प्राणी ग्रामिं नाहीं उरला ॥ २ ॥
 
दंडकमंडलु शंख चक्र आणि पद्म गदा हस्तीं ।
जटा मुकुट मस्तकीं कंठीं माळा शोभती ।
कुंदरदन हे बिंब फळासम ओष्ठ विलसती ।
ऎसीं श्रीगुरू त्रैमूर्ती अति सुंदर मूर्ती ॥ ३ ॥
 
नवस करुनी धनकरि वेगें उदिमाप्रति गेला ।
तव कृपेनें उदीम वाढुनि लाभ तया झाला ॥
परतुनि येता द्रव्याशेने तस्करिं वधियेला ।
संकट जाणुनि वधुनि तस्करां उठवीलें त्याला ॥ ४ ॥
 
अन्न भक्षितां विप्रापोटी चाळविला शूळ ।
दु:खें तळमळ करुनि प्राणत्याग दुर्बळ ॥
आपण जवळी आणविसी तूं द्रवुनी दयाळ ।
अन्नचि औषध देउनि शूळा हरिही तत्काळ ॥ ५ ॥
 
संततिसाठी वंध्या नारी प्रार्थितसे तुजला ।
कन्या पुत्र देउनि तींतें हरिसी दु:खाला ॥
श्वेत कुष्ठि तो ब्राह्मण धांवत स्वामींपुढें आला ॥
शुष्क काष्टाद्रुम निर्मुनि निर्मळ करिसी तयाला ॥ ६ ॥
 
कोल्हापुरिंचा द्विज पुत्र तो अज्ञ अपवित्र ।
जिव्हा छेदुनि भुवनेश्वरिसी स्तवित अहोरात्र ॥
चौदा विद्या देउनि त्यातें करिसी सुपतित्र ।
त्रैमूर्तीचा महिमा अपार अघटित गुरुसूत्र ॥ ७ ॥
 
त्रिविक्रमानें दांभिक म्हणुनि केली तव निंदा ।
विश्वरुप या दाउनि गर्व हरिला गोविंदा ॥
पतितामुखिं तूं सामर्थ्याने बोलविशी वेदा ।
वांझ महिषिला दोहुनियां तू प्राशियले दुग्धा ॥ ८ ॥
 
दिपवाळीचे दिवशीं स्वामी अष्टरुप होसी ।
अष्टगृहांसी जाउनि प्रेमें भिक्षा तूं घेशी ॥
गाणगापुरिंच्या शुद्रे स्तवितां प्रसन्न तूं होशी ।
शेती त्याच्या सहस्त्रपटिने धान्यपीक देशी ॥ ९ ॥
 
ऎसा अपार गुरुमहिमा हा वर्णु मी कैसा ।
भक्तरक्षणा अवतरलासी श्रीगुरु सर्वेशा ॥
नरहरि दत्ता स्वामी समर्था पावे जगदीशा ।
मोरेश्वरसुत वासुदेव दिन तारी या दासा ॥ आरती ओवाळूं. ॥ १० ॥
 
==आरती २७ ==
 
आरती ओवाळीतो जय जय दिगंबरा दत्ता,
मंदमती मी पातकी देव तारीम मज आतां ॥ धृ. ॥
 
दंडकमंडलु हस्तीं शोभत तुझिया गुरुनाथा ॥
पापी जन हें बहु उद्धरले गुण तुझे गातां ॥ १ ॥
 
ध्यानी आणुनि तुजला दत्ता रुप तुझें पाहतां ।
आनंदाने तल्लिन मन माझें आता ॥ २ ॥
 
दत्त दत्त हें वदनिं नित्यही नाम तुझें घेतां ।
भवसागरिं तारिशी त्यातें शरण तुला आतां ॥ ३ ॥
 
कृष्णातिरिंच्या कुरवपूरी तूं वससी गुणवंता ।
दर्शनमात्रें तरती प्राणी हरिशी भवचिंता ॥ ४ ॥
 
इच्छा मनिंची पूर्ण करिशि बा तूंचीं गुरुदत्ता ।
हरि तव चरणी लीन सर्वदा रक्षी गुरुनाथा ॥ ५ ॥
 
==आरती २७ ==
 
दत्त दिगंबर त्रिमूर्ति सुंदर अनुसूयासुत तुज म्हणती ।
आरती ओवाळिता तरले असंख्य जन हे मूढमति ॥ धृ. ॥
 
जग ताराया हरि हर ब्रह्मा त्रिमूर्तिरूपे अवतरती ।
दंडकमंडलु हस्ती धरुनी काषायांबर पांघरती ॥ १ ॥
 
कुष्ठी ब्राह्मण शुद्ध करूनी वंध्ये पुत्र देताती ॥
मृत ब्राह्मणही उठविसि तीर्थे काष्ठीं पल्लव फुटताती ॥ २ ॥
 
दत्त दत्त हे नाम स्मरतां पिशाच्च भूतें झणिं पळती ।
गाणगाभुवनी गुप्त राहुनियां अघटित लीला दाखविती ॥ ३ ॥
 
महिमा काय वर्णू किती मी भक्तवत्सला तुला म्हणती ।
मोरेश्वरसुत वासुदेव या अखंड भजना देई प्रीति ॥ ४ ॥
 
==आरती २८ ==
 
जय देवा दत्तराया । स्वामी करुणालया ।
आरती ओवाळीन । तुज महाराजया ॥ धृ. ॥
 
प्रपंचताट करीं । त्रिविधताप निरंजनी ॥
त्रिपुण शुभ्रवाती । उजळिल्या ज्ञानज्योति ॥ १ ॥
 
कल्पना मंत्रपुश्प । भेददक्षिणा वरी ।
अहंभाव पूगीफल । न्यून पूर्ण सकळ ॥ २ ॥
 
श्रीपाद श्रीगुरुनाथा । सरणी ठेवुनि माथा ।
विनवितो दास हरि । अवघा त्रास दूर करी ॥ जय देवा. ॥ ३ ॥
 
==आरती २९ ==
 
ओवाळूं आरती श्रीगुरुराज स्वामीय़ा ।
भक्तांते पावसी करुनी कृपेची छाया ॥ धृ. ॥
 
 
मदांध होउनि आलो तव चरण पाहाया ॥ १ ॥
 
तारुनि शरणांगत ठाय येई निजचरणी ।
हेंच मागणे श्रीगुरु तुजला जोडुनियां पाणी ॥ २ ॥
 
कामक्रोधादिक हे शत्रू पीडित बहु मजला ।
वारुनि त्यांते रक्षी माते आपुल्या सेवेला ॥ ३ ॥
 
मोरेश्वरसुत वासुदेव हा तत्पर सेवेसी ।
श्रीगुरुदत्ता स्वामी समर्था तारी दासासी ॥ ४ ॥
 
==आरती ३० ==
 
आरती ओवाळूं श्रीगुरु दत्तराज स्वामी ।
शरण आलो तुला देवा भक्तीने हा मी ॥ धृ. ॥
 
तारीं तारीं स्वामी आतं बुडतो भवडोहीं ।
अहंभाव जाळुनि माते कृपेने पाही ॥ १ ॥
 
शुद्धभाव देऊनि मज लावीं तव भजनीं ।
प्रपंची त्रासलो यांतुनि काढावे क्षणीं ॥ २ ॥
 
तवगुणलीळा नित्यनिरंतर ऎकवी श्रवणी ।
हाची वर मजला द्यावा श्रीगुरुमूर्तीनीं ॥ ३ ॥
 
मोरेश्वरसुत वासुदेव हा करितो तव सेवा ।
स्वामि समर्था देई यांसी भक्तीचा ठेवा ॥ ४ ॥
 
==आरती ३१ ==
 
येई बा नरहरीदत्ता गाणगापुरवासी ।
भक्ति भावे सेवा करितां पावसि भक्तांसी ॥ धृ. ॥
 
महिमा किती वर्णू मी तरी पामर मतिहीन ।
सेवेकरितां चरणी आलो निरसी अज्ञान ॥ १ ॥
 
नानारोग दुरितें जाती घेतां तव तीर्थ ॥
प्रपंच टाकुनि साधायासी आलो परमार्थ ॥ २ ॥
 
सेवक मी गुरुराया तुमचा शरणांगत चरणी ।
जीवन्मुक्त व्हावया तत्व उपदेशी कर्णी ॥ ३ ॥
 
मोरेश्वरसुत वासुदेव हा स्वामीगुण गाई ।
निश्चय माझा राहो देवा अखंड गुरुपायीं ॥ ४ ॥
 
==आरती ३१ ==
 
जयजय श्रीदत्तगुरू आरती तुला ।
ओंवाळित प्रेमभरे तारि तूं मला ॥ धृ. ॥
 
तव भजनी मग्न सदा तारी पामरा ।
दुष्ट जनां दंड करूनि मज रक्षि मन बरा ॥
पाप लया नेई जसे अग्नि कर्पुरा । हारी ॥ वारी ॥ वारी ॥ जगतरण । ह्या शरणा ।
वरि करुणा । करि सुनिर्भुला ॥ जय. ॥ १ ॥
 
बाळकृष्ण कवि तुजला विनंति ही करि ।
सद्‌गुरु तव दर्शन मज देई झडकरी ॥
इच्छा मम हीच असे पूर्ण ती करीं ॥ धावें ॥ यावें ॥ पावें ॥ करुनी त्वरा ॥
भक्तवरा ॥ मुक्त करा ॥
भो प्रभो मला ॥ जय. ॥ २ ॥
 
==आरती ३२ ==
 
जय जय श्रीअनसूयात्मज अवधूता दत्तात्रया हो ।
तूं जगज्जननी जनकचि सद्‌गुरु वंद्य तूं लोकत्रया हो ॥धृ०॥
 
जय जय दिगंबरा, परम उदारा, भवविस्तारा हो ।
कर जोडुनियां नमितों सहस्त्र वेळां, या अवतारा हो ।
जैशा दिनकरउदयीं लोपति गगनीं असंख्य तारा हो ।
तैशा अपदा हरती मुखिं निघतांची अक्षरें तारा हो ।
तूं स्मरगामी स्वामी विटलों या मी तापत्रया हो ॥१॥
 
तूं महायोगी अर्धांगस्त्रीधारी हे मदनारी हो ।
तूं नट नरनारायण नारायणि नर तूंचि नारी हो ।
तूं रघुवीर, श्रीनरहरी, हिरण्यकश्यपुहृदयविदारी हो ।
ब्रह्मचारी तूं ब्रह्मचि, राधाकृष्ण जय कुंजविहारी हो ।
तूं दाता, तूं त्राता, तूंचि विधाता, मुनि आत्रेया हो ॥२॥
 
तूं भक्तां कित जैसी जैसी भक्तीधची भावना हो ।
तैसी तैसी करणी करणें पडे तुज जगजीवना हो ।
जिकडे पाडस अळवी तिकडे हरणी धांव घे वना हो ।
उदंड देसी परंतु प्रसाद पदरीं मज घेवेना हो ।
विश्वदरुपासी पाहाया करि पार्थापरि सुपात्र या हो ॥३॥
 
प्रसन्नवदन सुशोभित कोमल घननीळ तनु साजिरी हो ।
जटा-मुकुट कुंडलें माळा पीतांबर भरजरी हो ।
केशरी गंध सुचंदन पुष्पें तुलशीदल मंजरी हो ।
दंड कमंडलुमंडित कृष्णाजिन डमरु खंजिरी हो ।
आनंदघन स्वरुपाला देवा कधीं पाहतिल नेत्र या हो ॥४॥
 
सद्‌गुरु माउलि, कृपेचि साउलि धरि तूं दयाळु गडे हो ।
ये आई म्हणतां येसी लगबग नेसुनिया लुगडें हो ।जरि झांकिसि तूं एवढें मातें बाळ तुझें उघडें हो ।
विष्णुदास म्हणे तरि झडतिल कीर्तीचे चौघडे हो
उदंड कविच्या वदनीं सतत वाजतील वाजंत्र्या हो ॥५॥
 
 
<poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य‎]]