"दत्ताची आरती/ जय देवा दत्तराया । स्वामी करुणालया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{header | शीर्षक = {{लेखनाव}} | साहित्यिक = | विभाग = | मागील = [[दत्ताची आ...
(काही फरक नाही)

१९:५०, १३ सप्टेंबर २०१२ नुसारची आवृत्ती

<poem>

जय देवा दत्तराया । स्वामी करुणालया । आरती ओंवाळीन । तूज महाराज या ॥ धृ. ॥

प्रपंचताट करी । त्रिविधताप निरंजनी ॥ त्रिगुण शुभ्रवाती । उजळि या ज्ञानज्योती ॥ जय. ॥ १ ॥

कल्पना मंत्रपुष्प । भेद दक्षिणा वरी ॥ अहंभाव पूगीफळ । न्यूनपूर्ण सकळ ॥ जय. ॥ २ ॥

श्रीपाद श्रीगुरूनाथा ॥ चरणीं ठेऊनी माथा ॥ विनवितो दास हरी ॥ अवघा त्रास दूर करी ॥ जय. ॥ ३ ॥


<poem>


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.