"दत्ताची आरती/ दत्तात्रय अवधूत जनार्दन स्वामी एकनाथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{header | शीर्षक = {{लेखनाव}} | साहित्यिक = | विभाग = | मागील = [[दत्ताची आ...
(काही फरक नाही)

१९:५१, १३ सप्टेंबर २०१२ नुसारची आवृत्ती

<poem>

दत्तात्रय अवधूत जनार्दन स्वामी एकनाथ । जनार्दन स्वामी एकनाथ ॥ हीं नामें जे जपती त्यांसी साधे निजस्वार्थ ॥ धृ. ॥

अनन्यभावें अखंड जे कां भजती निजभक्त । जे कां भजती निजभक्त ॥ भक्ति देउनि दत्त तयांसी करी सहज मुक्त ॥ दत्ता. ॥ १ ॥

ठाकुरदासा अनाथ जाणुनि करितो सनाथ । जाणुनि करितो सनाथ ॥ एकपणे विनटला दावी सद्‌गुरू एकनाथा ॥ दत्ता. ॥ २ ॥


<poem>


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.