"दत्ताची आरती/ सुखसहिता दु:खरहिता निर्मळ एकांता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{header | शीर्षक = {{लेखनाव}} | साहित्यिक = | विभाग = | मागील = [[दत्ताची आ...
(काही फरक नाही)

२१:०६, १४ सप्टेंबर २०१२ नुसारची आवृत्ती

<poem>

सुखसहिता दु:खरहिता निर्मळ एकांता । कलिमलदहना गहना स्वामी समर्था ॥ न कळे ब्रह्मांदिकां अंत अनंता । तो तूं आम्हां सुलभ जय कृपावंता ॥ १ ॥

जय देव जय देव जय करुणाकारा । आरती ओंवाळूं सद्‌गुरुमाहेरा ॥ धृ. ॥

मायेविण माहेर विश्रांति ठाव । शब्दी अर्थी लाव बोलणें वाव । सद्‌गुरुच्या प्रसादे सुगम ऊपाव । रामीं रामदास फळाला सद्‌भाव ॥ जय. ॥ २ ॥

<poem>


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.