"दत्ताची आरती/ श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि तारिं तारि मजला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{header | शीर्षक = {{लेखनाव}} | साहित्यिक = | विभाग = | मागील = [[दत्ताची आ...
(काही फरक नाही)

२१:११, १४ सप्टेंबर २०१२ नुसारची आवृत्ती

<poem>

श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि तारिं तारि मजला ॥ दयाळा तारिं तारिं मजला ॥ श्रमलों मी या प्रपंचधामी आलो शरण तुला ॥ धृ. ॥

करितां आटाआटी प्रपंच अवघा दिसतो मिथ्यत्व, अवघा दिसतो मिथ्यत्व । म्हणवुनि भजन तुजे मज देवा भासे सत्यत्व ॥ १ ॥

किंचिन्मात्र कृपा जरि मजवरि करिसि उदार मन, दयाळा करिसि उदार मन । चुकलों मी या विषयसुखाच्या आहारांतुनि जाण ॥ २ ॥

कृष्णतटिं निकटी जो विलसे औदुंबर छायी, दयाळा औदुंबर छायी । हंस परात्पर भारतिनायक लीन तुझे पायीं ॥ ३ ॥

<poem>


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.