"दत्ताची आरती/ जो जो जो रे श्री आरती दत्ताची" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{header | शीर्षक = {{लेखनाव}} | साहित्यिक = | विभाग = | मागील = [[दत्ताची आ...
(काही फरक नाही)

२१:१२, १४ सप्टेंबर २०१२ नुसारची आवृत्ती

<poem>

जो जो जो रे श्री आरती दत्ताची ॥ जय जय परात्पर । गुरुराया । सच्चिध्दनमत्ध्ददया तदुपरी प्रेमभरें । बा सदया । ओवाळीन ही काया ॥ धृ. ॥

हस्तपाद चारी । सुस्तंभी । देवालय आरंभी । मध्य मेरु आडें । अवलंबी । उभयास्थितयाकांबी ॥ १ ॥

वेषून वर्मांचें । दातारा अग्रभागी गाभारा सोड हे हंसाच्या । बिडारा । श्वासोच्छ्‌वासा धारा ॥ २ ॥

इडाणि । पिंगल सुषुम्ना ॥ त्रिवेणिसंगमजाणा । तेथें मज घाली । बस्नाना तारि हरि या दीना ॥ ३ ॥

नानाविध मूर्ती । करिं वाती । श्रद्धाघृत त्यावरती । केशव ओवाळी । अल्पमती सद्‌गुरुस्मरण ज्योती ॥ ४ ॥


<poem>


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.