"दत्ताची आरती/ स्वामी नरसिंहसरस्वती । जय गुरुमूर्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{header | शीर्षक = {{लेखनाव}} | साहित्यिक = | विभाग = | मागील = [[दत्ताची आ...
(काही फरक नाही)

२१:१३, १४ सप्टेंबर २०१२ नुसारची आवृत्ती

<poem>

स्वामी नरसिंहसरस्वती । जय गुरुमूर्ती । जय यतिवर्या जय मंगल ॥ धृ ॥

कमितकामफलश्रुति जय मंगल । निरुपम नित्य निरामय जय मंगल ॥ निर्वाण भक्त यतिराया जय मंगल ॥ स्वामी ॥ १ ॥

भक्तजनवर कल्पवृक्षा जय मंगल । भक्तेंदुदयकरणदक्षा जय मंगल ॥ भीमागंधर्वगुरु वेषा जय मंगल ॥ स्वामी ॥ २ ॥ <poem>


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.