"दत्ताची आरती/ अनुसूयासुत, दत्तदिगंबर त्रिगुणरहित, तव चरणांते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{header | शीर्षक = {{लेखनाव}} | साहित्यिक = | विभाग = | मागील = [[दत्ताची आ...
(काही फरक नाही)

२१:१७, १४ सप्टेंबर २०१२ नुसारची आवृत्ती

<poem>

अनुसूयासुत, दत्तदिगंबर त्रिगुणरहित, तव चरणांते । पंचारति ही करुनी भावे अर्पि काय पदकमलांतें॥ धृ. ॥

शांतिरुपी सेना दाऊनियां पुनित केलें भारतितें । काष्ठा फुलवुनी दुग्ध दोहविसी निमिषी वंध्ये महिषीतें ॥ ऎसा तव महिमा पाहुनिया, मोहियले मज तव चरितें । म्हणूनी शरणागत रूक्मिणिसुत तारीं गा तव दासातें ॥ १ ॥

<poem>


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.