"दत्ताची आरती/ आरती आरती दत्त ओंवाळू दाता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{header | शीर्षक = {{लेखनाव}} | साहित्यिक = | विभाग = | मागील = [[दत्ताची आ...
(काही फरक नाही)

२१:१८, १४ सप्टेंबर २०१२ नुसारची आवृत्ती

<poem>

आरती आरती दत्त ओंवाळू दाता । स्वामी ओंवाळूं दाता । आरतीचें हरण दत्तें केले तत्वत्तां ॥ धृ. ॥

आरती खुंटली आतां ओंवाळूं कैसे । स्वामी ओंवाळूं कैसे ॥ तरी भजन निरंजनी नित्य होतसे ॥ आरती. ॥ १ ॥

आरतीचे आर्त पुरविले श्रीदत्ते । एकाजनार्दनी सहज ओंवाळींतसें ॥ आरती. ॥ २ ॥

<poem>


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.