"दत्ताची आरती/ जय देव जय देव जय अवधूता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{header | शीर्षक = {{लेखनाव}} | साहित्यिक = | विभाग = | मागील = [[दत्ताची आ...
(काही फरक नाही)

२१:१९, १४ सप्टेंबर २०१२ नुसारची आवृत्ती

<poem>

जयजयजी दत्तराज भॊ दिगंबरा । पंचारति करितो तुज तारि किंकरा ॥ धृ. ॥

त्रिगुणात्मक रुप तुझें केंवि शोभलें । शुद्ध कांति तारिं रविशशिहि लोपलें ॥ शरणागत भाविक नर बहुत तारिले । संकटिं मज पाव विभो देई आसरा ॥ १ ॥

अधसंचित दोषे चौर्‌यांशी हिंडलो । कवण योगासामर्थ्ये देहि पातलों ॥ धांव आता दु:खें बहुपिडित जाहलों । अभयवरें विठ्ठलसुत रक्षि भवहरा ॥ २ ॥

<poem>


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.