"दत्ताची आरती/ जय श्रीदत्ता आरती तुजला करितों मी भावें" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{header | शीर्षक = {{लेखनाव}} | साहित्यिक = | विभाग = | मागील = [[दत्ताची आ...
(काही फरक नाही)

२१:२१, १४ सप्टेंबर २०१२ नुसारची आवृत्ती

<poem>

जयजयजी श्रीदत्तराज ही पंचारति मी तव चरणा । तन मन अर्पूनि प्रेमानंदे करितों आजी सुखसदना ॥ धृ. ॥

अधम पातकि सत्य मी जनीं । क्षणिक सौख्य तें, नित्य मानूनी ॥ विषयीं गुंतलो मोहकाननी । मुक्त करि प्रभॊ, सदय होउनी ॥ बाळकृष्ण विठ्ठल दीना । सुखकर होई भवहरणा ॥ १ ॥ <poem>


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.