"दत्ताची आरती/ आरती ओवाळूं श्रीगुरू त्रैमूर्तीरुपा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{header | शीर्षक = {{लेखनाव}} | साहित्यिक = | विभाग = | मागील = [[दत्ताची आ...
(काही फरक नाही)

२१:२१, १४ सप्टेंबर २०१२ नुसारची आवृत्ती

<poem>

जय श्रीदत्ता आरती तुजला करितों मी भावें । मंदमती हा पातक परि तव दर्शन मज द्यावें ॥ धृ. ॥

अनाथ आम्ही अधम पातकी नकळे हित आपुलें । क्षणिक सुखातें नित्य मानुनी मन विषयी रमलें ॥ धनमानादिक संचित करणें सार्थक हे गमलें । अति गहन या मोहविपिनीं चित्त सुचिर भ्रमले ॥ यांतुन दत्ता योगी जन ते तव नामें तरलें । विठ्ठलात्मज विनवितसें मज भवनदी उतरावें ॥ १ ॥

<poem>


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.