"दत्ताची आरती/ जयजय श्रीदत्तगुरू आरती तुला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{header | शीर्षक = {{लेखनाव}} | साहित्यिक = | विभाग = | मागील = [[दत्ताची आ...
(काही फरक नाही)

२१:३१, १४ सप्टेंबर २०१२ नुसारची आवृत्ती

<poem>

जयजय श्रीदत्तगुरू आरती तुला । ओंवाळित प्रेमभरे तारि तूं मला ॥ धृ. ॥

तव भजनी मग्न सदा तारी पामरा । दुष्ट जनां दंड करूनि मज रक्षि मन बरा ॥ पाप लया नेई जसे अग्नि कर्पुरा । हारी ॥ वारी ॥ वारी ॥ जगतरण । ह्या शरणा । वरि करुणा । करि सुनिर्भुला ॥ जय. ॥ १ ॥

बाळकृष्ण कवि तुजला विनंति ही करि । सद्‌गुरु तव दर्शन मज देई झडकरी ॥ इच्छा मम हीच असे पूर्ण ती करीं ॥ धावें ॥ यावें ॥ पावें ॥ करुनी त्वरा ॥ भक्तवरा ॥ मुक्त करा ॥ भो प्रभो मला ॥ जय. ॥ २ ॥ <poem>


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.