"मुखपृष्ठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १२:
<h6>विकिस्रोत म्हणजे सामुदायिक प्रयत्नांतून जमवलेल्या व देखभाल केल्या गेलेल्या स्रोत दस्तऐवज आणि मुक्तस्रोत प्रकाशनांचे ऑनलाइन ग्रंथालय होय. </h6>
[http://wikisource.org/wiki/मुखपृष्ठ:मराठी मराठी विकीस्रोत]साठी मदतीचे आवाहन
*'''मराठी विकिस्रोत''' हा बंधूप्रकल्प [http://mr.wikisource.org/wiki/मुखपृष्ठ:मराठी येथे] निर्मित केला जात आहे. येथे यासाठी किमान चाळीस ऑनलाइन स्वयंसेवक मराठी मावळ्यांची गरज आहे.
*[http://meta.wikimedia.org/wiki/Requests_for_new_languages/Wikisource_Marathi मराठी विकिस्रोत हा बंधूप्रकल्प] संस्कृत विकिस्रोताप्रमाणे स्वतंत्र अस्तित्वात उपलब्ध होण्या करीता/ अस्तीत्वात येण्याकरता करीता [http://translatewiki.net/w/i.php?title=Special%3ATranslate&task=untranslated&group=ext-0-wikimedia-main&language=mr&limit=1000 २], या याद्यातील अनुवाद महिनाभरात पूर्ण करून हवे आहेत; कृपया अनुवादाचे काम पूर्ण होई पर्यंत अनुवाद सहभाग चालू ठेवावा.सोबतच कॉपीराइट फ्री अधिकाधिक मूळ मराठी ग्रंथ युनिकोडात या प्रकल्पात उपलब्ध करावेत. </div>
</td><td>
ओळ ३७:
मुक्त पुस्तकालय
 
''[[Main Page|'मराठी विकिस्रोत]]''' हा एक आंतरजालावर असलेले मुक्त पुस्तकालय आहे. यामध्ये वाचकांसाठी मोफत वाचनाची सोय आहे. आपल्याला या प्रकल्पात भर घालण्यासाठी निमंत्रण आहे. येथे प्राचीन तसेच प्रताधिकार नसलेले लेख आणू शकता. मराठी विकिपेडियावर त्या लेखांची चर्चा होऊ शकते. परंतु ते लेख मूळ स्वरूपात मराठी विकिस्रोत येथे साठवले जातात जसे की ज्ञानेश्वरी, तुकारामाचे अभंग आणि मनाचे श्लोक. अधिक माहितीसाठी [[Wikisource:Community Portal|चावडी]] पाहा. तुम्हाला स्वरचित पुस्तक यात आणायचे असेल तर कृपया ते विकिबुक्सवर चढवा.
संस्कृत ग्रंथ जालावर आणण्यासाठी[[:sa:|संस्कृत विकिस्रोत]] हे पाहा.
 
सध्या मराठी विकिस्रोत हे बाल्यावस्थेत आहे. त्यात सुमारे २०+ पाने आहेत. हे पाहा [[:Category:मराठी|मराठी लेख]], मात्र आजवर '''{{NUMBEROFARTICLES}}''' इतकी पाने मुक्त पुस्तकालयावर आहेत हे लक्षात घ्या. तुम्ही ही परिस्थिती बदलू शकता. यासाठी अधिकाधिक [[:Category:मराठी|मराठी लेख]] येथे लिहू शकता. याद्वारे लेखांची संख्या तसेच मराठी मुक्त पुस्तकालयाचा दर्जाही उंचावायला मदत होईल. .
 
तुम्ही एखादे लेखन येथे करायचे आहे पण ते कसे जमते आहे हे पाहण्यासाठी [[Wikisource:Sandbox|धूळपाटीचा]] उपयोग करा. </br>
"https://mr.wikisource.org/wiki/मुखपृष्ठ" पासून हुडकले