"विकिस्रोत:नवीन सदस्यांना मार्गदर्शन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{काम चालू}} '''मराठी विकिस्रोत वर आलेल्या सर्व नवीन सदस्यांचे आम्ह...
 
ओळ २३:
* मराठी विकिस्रोतवर नवीन सदस्यांकडून अनवधानाने काही ढोबळ चुका होऊ शकतात, त्यासाठी पहा - [[विकिस्रोत:नवीन सदस्यांकडून होणार्याी सर्वसाधारण संपादन त्रुटी]]
* मराठी विकिस्रोत काय आहे त्याही पेक्षा काय नव्हे हे जाणण्यासाठी पहा - [[विकिस्रोत:विकिस्रोत काय नव्हे]]
* मराठी विकिस्रोत मध्ये आपले लिखाण शुद्धचजसेच्या तसे असायला हवे, त्यासाठी पहा - [[शुद्धलेखनाचे नियम]]
* मराठी विकिस्रोत काही प्रश्न आणि त्याची जुन्या जाणत्या सदस्यांनी दिलेली समर्पक उत्तरे [[विकिस्रोत:नीती, ध्येय, धोरणे विषयीचे प्रश्न]], [[सहाय्य:नेहमीचे प्रश्न]], [[विकिस्रोत:विकिस्रोतच्या स्वरूपाविषयीचे प्रश्न]] येथे मिळू शकतील. या शिवाय अजून काही अडचण आली तर [[विकिस्रोत:मदतकेंद्र]] आहेच.
* मराठी विकिस्रोतचा वाढत असलेला व्याप, कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय राहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्याप कामांची सर्वाना माहिती व्हावी ह्या प्रमुख उद्देशाने तयार केलेली मासिक पत्रिका पहा - [[विकिस्रोत:विकिपत्रिका]]