शरद जोशी
(१९३५–२०१५)
    शरद जोशी (जन्म: ३ सप्टेंबर १९३५, मृत्यू: १२ डिसेंबर २०१५)- प्रामुख्याने शेतकऱ्यांमध्ये शेतकरी संघटनेचा विचार, शेतीचे अर्थशास्त्र आणि स्वातंत्र्याचे महत्त्व मांडण्याकरिता विपुल अभ्यासपूर्ण लेखन. ८ ऑगस्ट १९७९ रोजी 'शेतकरी संघटना' स्थापन केली. शेतमालाला रास्त भाव मिळण्यासाठी या संघटनेच्या माध्यमातून अनेक आंदोलने केली. शेतीच्या- शेतकऱ्यांच्या अर्थकारणाविषयी सर्व पातळीवर विचार बदलविणारे लेखन व कार्य. खुल्या अर्थव्यवस्थेचे व स्वातंत्र्याचे पाठीराखे; याविषयीच्या त्यांच्या भूमिका मांडणारे लेखन. पुढे १९९४ साली 'स्वतंत्र भारत पक्ष' स्थापन केला. २००४ ते २०१० राज्यसभेचे सदस्य म्हणून काम केले.
    For works with similar titles, see Author:शरद जोशी.


    ग्रंथसंपदा संपादन

    खालील वर्गीकरण विविध प्रकाशन संस्थांच्या अनुषंगाने 'अंगारवाटा.. शोध शरद जोशींचा' या भानू काळे लिखित पुस्तकातील परिशिष्ट ३ मधून घेतलेले आहे.

    प्रकाशक : शेतकरी प्रकाशन, अलिबाग (रायगड) संपादन


    प्रकाशक : जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद संपादन

    इंग्रजी ग्रंथसंपदा संपादन

    हिंदी ग्रंथसंपदा संपादन

    शरद जोशी व शेतकरी संघटनेसंबंधी अन्य काही पुस्तके संपादन