पान:अदभूत दुनिया व्यवस्थापनाची.pdf/114

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भ्रष्टाचार व आधुनिक काळातील त्याचे स्वरूप याबद्दल गेल्या दोन लेखांत आपण जाणून घेत आहोत. भ्रष्टाचार केवळ काळ्या पैशात केला जातो, अशी बहुतेकांची समजूत आहे. तथापि, कित्येकदा तो ‘पांढ-या पैशात' म्हणजेच एकापरीने सनदशीर मागनिही केला जातो. सध्या तंत्रज्ञानाचा विकास झपाट्याने होत आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवं तंत्रज्ञान स्वीकारणं व त्यासाठी उच्च प्रशिक्षित कर्मचा-यांची नियुक्ती करणं अपरिहार्य झालं आहे. कित्येकदा या गुंतागुंतीच्या तंत्रज्ञानाविषयी संस्थाचालकांना पुरेशी हता नसते. तशी मिळविणं शक्यही होत नाही. अशा वेळी संस्थेला पूर्णपणे यो अशिक्षित व कुशल तंत्रज्ञांवर अवलंबून राहावं लागतं. त्याचा फायदा उठवून हे तंत्रज्ञ प्रत्यकडून मोठ्या पगाराची मागणी करतात. प्रत्यक्ष काम अवघड नसलं तरी तशी वणी केली जाते. हे तंत्रज्ञान वापरणे खुपच कठीण आहे. त्यासाठी खास बुध्दिमत्ता व ठोर परिश्रमांची आवश्यकता आहे, असा आभास निर्माण केला जातो. या तंत्रज्ञानाशिवाय १ भागणार नाही, एवढंच संस्था चालकांना माहीत असतं. त्यामुळे अशा तंत्रज्ञांच्या * मान्य करण्याशिवाय गत्यंतर नसतं. या व्यवहारात कुठेही काळ्या पैशाचं अस्तित्त्व ": जराही हा भ्रष्टाचारच आहे. लेखाच्या सुरुवातीला दिलेले उदाहरण फारच बोलकं ९ याच स्वरूपाचं आणखी उदाहरण म्हणजे यंत्रांची ‘खोटी दुरुस्ती. समजा, संस्थेत " संगणक व इतर यंत्रं आहेत. आता यंत्र म्हटलं की, त्याला दुरुस्ती लागणारच. विधाड असला तरी यंत्र बंद पडून कामाचा खोळंबा होऊ शकतो. अशा वेळी भठिा असल्याचे भासवून तंत्रज्ञ संस्थेकडून भलंमोठं बिल वसूल करतो. हे बिल म्हणजे पांढ-या पैशात स्वीकारत असला तरी तो भ्रष्टाचारच म्हणावा लागेल. यचे कामकाज मोठ्या प्रमाणात यंत्रसामुग्रीच्या आधारावर चालतं तेथे हा संस्थेचे तो चेकने म्हणजे पांढज्या संस्थेचे कामकाज में भ्रष्टाचार सर्रास चालतो. आपण मेकॅनिकला बोलाव व ते बदलण्यासाठी १० झाली आहे. टी.व्ही. दुक असे उत्तर मेकॅनिककडू हजार खर्च बसण्याखेरीज आपल्या है रचनेबाबत काहीच मा अज्ञानाचा फायदा उठवून चा अनुभव आपल्याला रोजच्या जीवनातही येतो. आपला टीव्ही बिघडला आहे. कनिकला बोलावता. प्रत्यक्षात एखादे इलेक्ट्रॉनिक सर्किट खराब झाले असले लण्यासाठी १०० रुपये खर्च येणार असला तरी ‘साहेब, पिक्चर ट्यूब खराब ह. टी.व्ही. दुकानात नेऊन बदलावी लागेल. त्यासाठी दोन हजार खर्च येईल', र मकनिककडून मिळणं अशक्य नसतं. आपण टीव्ही घेण्यासाठी १०-१२ खर्च केलेले असतात. त्यात आणखी दोन हजार खर्च झाले असं समजून गप्प खजि आपल्या हाती काही नसते. कारण आपल्याला टीव्हीच्या अंतर्गत बत काहीच माहिती नसतं. येथेही काळ्या पैशाचा संबंध नाही. पण आपल्या " फायदा उठवन केलेला हा एक प्रकारचा भ्रष्टाचारच आहे. व्या पैशातील थेट भ्रष्टाचारापेक्षा हा पांढरा भ्रष्टाचार अधिक घातक आहे. थेट भ्रष्टाचार शोधणं व संबंधित व्यक्तीविरुध्द कारवाई करणं तुलनेने सोपं अद्भुत दुनिथा व्यवस्थापनाची /१०५ कारण थेट भ्रष्टाचार