पान:औद्योगिक सहकारिता.pdf/२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९२६ को जय पिस HJAN अर्पणपत्रिका. मेहेरबान, आर. बी. यूबँक, ग 3 आय. सी. एस्. रजिस्टार को - ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीज् मुंबई इलाखा -पुणे, यांस :- आमच्या इलाख्यांत सहकारिसंस्थांचे वीं रुजविण्यांत त्यांची निरपेक्ष मेहनत, या लोकोपकारक संस्थांचा परिपोष वाढवि प्यांत दिसून येत असलेले त्यांचे यशस्वी धोरण, अशा संस्थां- च्या द्वारा गोरगरिबांविषयीं त्यांनी दाखविलेली सदय कळकळ व यामुळे त्यांनी संपादलेली लोकप्रियता, विशेषतः ही अल्पशी कृति लोकांपुढे आणण्यास त्यांच्याकडून मिळालेलें सहानुभूति पर प्रोत्साहन इत्यादि त्यांच्या बहुमोल गुणांचे स्मारक हाणून हा माझा पहिलाच प्रयत्न त्यांच्या परवानगीनें त्यांस मी अर्पण करीत आहे. लेखक.