अरे कानोड कानोड सदा रुसत

कसा शाईत जात, होतं नाही कश्याच भान

गेला चिचा तोद्याले, तवा घसरला पाय

आनं पडला ऊरावर, मले लागल खांद्याले

त्यान पकडलं माले

तवा इचारलं त्यान, आहे कोणाचा रे तू

मी गेला पैईसन, सुटीसन तेच्या हातातून

आनं घुसला शेतात, मी जीवव लपवत

जवा गेला तो परत , तवा गेला मी शाईत ...