विकिस्रोत:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
← ← विकिस्रोत प्रकल्पा बाबत | विकिस्रोत सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार |
हे पान विकिस्रोत वाचकांना आणि संपादकांना विकिस्रोत उपयोगाच्या अनुषंगाने सजग आणि सावध करते. विकिस्रोत प्रकल्प हे केवळ ऑनलाईन मुक्त ग्रंथालय आहे. विकिस्रोत प्रकल्पात ईतिहास काळापासूनच्या जुन्या दस्तएवजांचे आणि ग्रंथांचे जतन आणि उपलब्धता, मजकुर "मूळ स्रोतात जेसे होते तसे" सादर करण्याचा आणि जतन करण्याचा प्रयत्न असतो. येथील संपादक आणि प्रचालक कोणत्याही ग्रंथालयातील ग्रंथपालाप्रमाणे ग्रंथातील मजकुराशी निरपेक्ष असतात. येथील मजकुराचे कोणतेही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष समर्थन अथवा विरोध, कोणत्याही जबाबदारीचे वहन येथील कोणतेही वाचक, संपादक अथवा प्रचालक करत नाहीत.
This page cautions readers and editors concerning the use of Wikisource. Essentially: use Wikisource at your own risk, and do not use Wikisource for legal or medical advice. |
खालील उतार्यांच्या अनुवादात सहाय्य हवे आहे.
कृपया ह्या सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकाराचे काळजीपुर्वक वाचन करा. लक्षात घेण्याकरता सोपे जाण्यासाठी, विकिस्रोत[/विकिसोर्स/Wikisource/Wikisrot] (अथवा हा प्रकल्प, आम्ही, इत्यादी, this project, we, et cetera) लेखक योगदानकर्ते स्पॉन्सर्स अथवा विकिस्रोत संकेतस्थळासंबंधी कुणीही वेबसाईट विकिमिडिया फाऊंडेशन ला धरून).
Please carefully read this general disclaimer. For the sake of simplicity, Wikisource (or this project, we, et cetera) refers to the the authors, contributors, sponsors, or anyone else connected with the Wikisource website (including the Wikimedia Foundation).
उत्तरदायकत्वास नकार Disclaimers
संपादनअचूकता आणि वैधता Accuracy
संपादनविकिस्रोत अचूकतेची आणि वैधतेची कोणतीही हमी देत नाही.
Wikisource makes no guarantee of validity or accuracy. This project is an online collection of free content source texts, that is, a voluntary association of individuals who are developing a common resource of primary material. Therefore, material found here may not be reviewed by professionals who are knowledgeable in the particular areas of expertise necessary to ensure the accuracy of the texts. Further, texts are hosted as-is; mistakes made by the author are deliberately left as-is to maintain the work's integrity.
That's not to say that you won't find many valuable and accurate texts on Wikisource, but we cannot guarantee (in any way whatsoever) the validity of the documents found here. In particular, medical or legal texts on Wikisource may be incorrect or out of date. We suggest contacting a qualified professional for such information.
विकिस्रोत हा आंतरजालावरील (ऑनलाइन) मुक्तपणे उपलब्ध मूळ (स्रोत) दस्तएवजांचा मजकूर संकलीत करणार्या अथवा अनुवादीत करणाऱ्या सहयोगी लोकांचा समाईक गट आहे. म्हणजे थोडक्यात, विकिस्रोत हे मानवी ज्ञानाच्या समाईक [मराठी शब्द सुचवा] स्रोतांवर काम करणार्या स्वयंसेवी व्यक्तींचे व स्वयंसेवी गटांचे एक स्वयंस्फूर्त संघटन आहे. संगणक वापरणार्या व आंतरजाल जोडणी (Internet connection) उपलब्ध असलेल्या कुणालाही मजकुरात भर टाकता येईल किंवा त्यात बदल करता येतील अशी या प्रकल्पाची रचना आहे. येथे लिहिलेल्या कोणत्याही गोष्टीची/माहितीची परिपूर्णता, तिचा अचूकपणा किंवा तिची विश्वासार्हता यांची संबधित विषयांतील तज्ज्ञ व्यक्तीकडून पडताळणी झाली असल्याची/मुद्रित शोधन झाले असल्याची/अनुवादांचे माहितीचे समसमी़क्षण झाले असल्याची कोणतीही खात्री/हमी उपलब्ध नाही, हे कृपया लक्षात घ्यावे. शिवाय या प्रकल्पात कृतीची integrity एकात्मता आणि साकल्य जपण्याच्या दृष्टीने मजकूर मूळाबरहुकूम जसा आहे तसा जतन करण्याचा प्रयास केला जात असल्यामुळे; मूळ लेखनाच्या (लेखकाच्या) त्रुटी आणि चूका सुद्धा कोणत्याही बदला शिवाय जशा होत्या तश्याच सोडण्याचा प्रयास असतो.
याचा अर्थ असा नव्हे की, विकिस्रोतात महत्त्वाची व अचूक माहिती असणारच नाही. तरीपण, विकिस्रोत येथे आढळण्यार्या दस्तएवजांच्या आणि माहितीच्या वैधतेची हमी (खात्री, guarantee) कोणत्याही प्रकारे देता येत नाही. शिवाय येथील दस्तएवज आणि त्यातील माहिती चूकीची आणि कालबाह्य असण्याची शक्यता नाकारता येत नाही. खासकरून वैद्यकीय आणि विधीक्षेत्रातील माहिती चूकीची आणि शिळी माहिती असू शकते. कोणत्याही प्रकारचा सल्ला घेण्यासाठी आम्ही आपणास मान्यताप्राप्त व्यावसायिक तज्ञांचाच सल्ला घेण्यास सूचवतो.
असंख्य प्राचीन दस्तएवज मौखीक स्मरणाद्वारे जतन करून लेखन झाले असल्याने त्यास मानवी (ज्यात विस्मरण आणि स्वप्रतिभेची नवी जोड यांचा समावेश असलेल्या) क्षमतांनी बद्ध होणाऱ्या मर्यादा; कालौघात होणारी भाषिक झीज, भाषार्थ भावार्था आणि अर्थछटात होणारे बदल; लिखित दस्तएवजात येऊ शकणाऱ्या लेखन आणि लिपी त्रुटी आणि जाणून घेण्यातील त्रुटी; एकापेक्षा अधिक असलेले पाठभेद आणि त्यांची अचूकता तपासण्यास असलेल्या मानवी क्षमतेच्या मर्यादा; शिवाय काळाच्या ओघात विस्मरणात जाणारे तत्कालीन ऐतिहासिक आणि सांस्कृतीक संदर्भ यामुळेही दस्तएवजांची अचूकता आणि त्यांचे अनुवाद अंशत:तरी बाधीत झाले नसतीलच असे नेमकेपणाने सांगता येत नाही. जुन्या काळातील सर्वच लेखन विचार अथवा विश्लेषण आजच्या काळास काल सुसंगत अथवा योग्य असतीलच असेही सांगता येत नाही. किंबहुना जुन्या काळातील काही माहिती, विचार, दृष्टीकोणांचे सद्यकाळात समर्थन सामाजिक-राजकीय-कायदेविषयक जोखिमीचे अथवा परवानगी नसलेले असू शकते-अथवा काही ग्रंथ / माहिती बाहेरच्या जगात अद्यापही समिक्षीत झालेली नसण्याचीही शक्यता असू शकते; त्यामुळे येथील जुन्या माहितीचा वापर इतरत्र करताना व्यवस्थीत पारखून, माहितीचा वापर सुयोग्य असल्याची खात्री करून मगच आणि तेही स्वजबाबदारीवरच करावा आपल्या कोणत्याही कृतीची जबाबदारी इथे इतर कुणीही घेत नाही. जुने दस्तएवज येथे संकलीत करताना त्या सर्व अथवा संबंधीत लेखकांच्या अथवा लेखनात व्यक्त मतांशी विकिस्रोत अथवा त्यावर काम करणारे स्वयंसेवक सहमत असतीलच असे सांगता येत नाही किंवा तशी इथे कुणी कोणत्याही स्वरूपाची जबाबदारी घेतही नाही.
Liability
संपादनNone of the authors, contributors, sponsors, or anyone else connected with Wikisource in any way whatsoever can be responsible for the appearance of any inaccurate or libelous information or your use of the information contained in or linked from these web pages.
No damages can be sought against Wikisource for aforementioned inaccuracies or invalidities, as it is a voluntary association of individuals developed freely to create various open source online educational, cultural and informational resources. Further, Wikisource is not responsible should someone change, edit, modify, or remove any information that you may post on Wikisource or any of its associated projects.
Licensing
संपादनYou may use the content on this website under the terms described by the license template and the general terms described at Wikisource:Copyright policy. In most cases, works are in the public domain or compatible with the GNU Free Documentation License.
You are free to reproduce Wikisource content freely and gratuitously just as we are doing. No agreement, contract, or liability is created between you and the site (or anyone related to the site). While we try to ensure that accurate copyright information is provided, you are responsible for verifying the copyright status of any work you use or copy.
Violation of local laws
संपादनPlease note that content found here may be in violation of the laws of the country or jurisdiction from where you are viewing this information. Wikisource does not encourage the violation of any laws, but as this information is stored on a server in the state of Florida in the United States, it is being maintained in reference to the protections afforded to all under the Constitution of the State of Florida (Article One Section Four), the United States Constitution's First Amendment and the Universal Declaration of Human Rights of the United Nations.
The laws in your country may not recognize as broad a protection of free speech as the laws of Florida and the United States or the principles under the UN Charter, or have restrictions not recognized in those jurisdictions, and so Wikisource cannot be responsible for any potential violations of such laws should you link to this domain or use any of the information contained herein in any way whatsoever.
येथे आणलेले मूळदस्तएवजांच्या लेखनाच्या शक्य मर्यादाही या उत्तरदायकत्वास नकारातून विषद करण्याचा प्रयत्न केला गेला असून; येथील स्वयंसेवी संपादकांचा मूळदस्तएवजांचे जतन जसेच्या तसे करण्या पलिकडे कोणताही हेतु असण्याची अथवा ते त्यातील विचारांशी सहमत असतीलच अशी सहसा शक्यता नसते. येथील भारतवासी संपादकांनी वाचकांनी व्यक्तीगत पातळीवर भारतीय घटना आणि कायद्यांच्या परिघात राहून स्वजबाबदारीवर वापर करणे अभिप्रेत असून इतर संपादक सदस्य आणि विकिस्रोत येथील मजकूरास जबाबदार नसतात.
लेखात वापरलेल्या संज्ञा
संपादनइंग्रजी मराठी विकि संज्ञा
संपादनहे disclaimer इंग्रजी विकिसोर्सवरून भाषांतरित केले आहे. जिथे शंका असेल तिथे, मूळ इंग्रजी विकिसोर्स इंग्रजी उतारा तपासून घ्यावा. या लेखातील तसेच मराठी विकिस्रोत किंवा तिच्या मराठी भाषेतील सहप्रकल्पातील भाषांतराच्या अचूकतेची कोणतीही जबाबदारी मराठी विकिस्रोत किंवा इथे कार्यरत संपादक घेत नाहीत. कायदेशीर वा कोर्ट कार्यवाहीसाठी, वा भाषांतराचा वाद उद्भवल्यास, इंगजी विकिस्रोतवरचे disclaimer हे ग्राह्य धरण्यात यावे.मेटा व विकिमीडिया फाऊंडेशनची सर्व disclaimer लागू
खाली केवळ या लेखाच्या संदर्भात लागू पडणार्या उपयुक्त तांत्रिक शब्दांचे सामान्य अर्थ दिले आहेत. या लेखास कायदा विषयातील जाणकार व्यक्तीच्या साहाय्याची आवश्यकता आहे.
इंग्रजी | मराठी |
disclaimer | उत्तरदायकत्वास नकार |
wikisource | विकिस्रोत |
encyclopedia | विश्वकोश |
Web site | संकेतस्थळ |
orgnisation,आस्थापना | संस्था |
collaborative | सहयोगी |
Free | मुक्त |
Professional | व्यावसायिक |
WIKIPEDIA | विकिपीडिया |
NO GUARANTEE | हमी नाही |
VALIDITY | वैधता |
online | ऑनलाईन, थेट संपर्कात |
open-content | मुक्त-मजकुर |
voluntary association of individuals and groups । । व्यक्तींचे व गटांचे स्वयंस्फूर्त संघटन | |
common resource of human knowledge. । । मानवी ज्ञानाचे सामान्य स्रोत | |
structure of the project | प्रकल्प रचना |
Internet connection | इंटरनेट/आंतरजाल जोडणी |
content. | मजकूर |
guarantee the validity | वैधता |
information | माहिती |
article | लेख/पान |
vandalized | विध्वंस |
altered | फेरफार |
state of knowledge | ज्ञानाची स्थिती, प्रत्यक्ष स्थिती |
fields | क्षेत्रातील |
encyclopedias | विश्वकोश |
formal | औपचारिक |
peer review | बारकाईने पुनर्विलोकन |
select | चयन करणे |
highlight | अधोरेखित |
reliable | खात्रीचा, |
versions | संस्करण |
active community of editors | तत्पर संपादकांचा गट |
Special:Recentchanges | विशेष : नुकतेच बदल |
Special:Newpages | विशेष : नवीन पाने |
feeds | पूरके/खाद्य |
monitor | देखरेख करणे, बारकाईने अवलोकन करणे |
uniformly | एकसारखेपणाने |
peer reviewed | बारकाईने पुनर्विलोकित |
legal duty | अधिकृत किंवा कायद्याने बंधनकारक जबाबदारी |
implied warranty of fitness | |
vetted by informal peer review | |
Wikipedia:Featured articles | विकिपीडिया : विशेष लेख |
contributors | योगदानकर्ते |
sponsors | पुरस्कर्ते |
administrators | |
appearance | |
inaccurate | अशुद्ध |
libelous information | बदनामीकारक माहिती, नुकसानकारक माहिती[मराठी शब्द सुचवा][[वर्ग:]] |
linked | दिलेले दुवे |
web pages | संकेतस्थळे |
contract | कंत्राट |
limited license | मर्यादित परवाना |
freely | मुक्तपणे |
agreement | करार |
servers | विदादाते |
housed | प्रस्थापित केलेले |
project administrators | प्रकल्प प्रचालक |
sysops | प्रचालक |
granted | परवानगी |
copy | प्रत |
create | निर्माण करणे |
imply | |
contractual liability | करारांतर्गतची जबाबदारी |
extracontractual liability | करारांतर्गतची अधिकची जबाबदारी |
agents | मध्यस्थ |
members | सदस्य |
organizers | आयोजक |
other users. | इतर वापरकर्ते |
understanding | समझौता, परस्पर सामंजस्य [मराठी शब्द सुचवा][[वर्ग:]] |
modification | पुनर्बदल(बदल हा अर्थ अंतर्भूत),पालट,फेरफार |
Creative Commons Attribution-Sharealike 3.0 Unported License (CC-BY-SA) | |
GNU Free Documentation License (GFDL); | |
change | बदल |
edit | संपादन |
modify | पुनर्बबदल |
remove | वगळणे |
post on Wikipedia | विकिपीडियावर लिहून प्रकाशित करणे,विकिपीडियावर टाकणे,विकिपीडियावर दर्शविणे |
associated projects. | सह प्रकल्प |
Trademarks | व्यापर चिन्हे |
service marks | सर्व्हिस[मराठी शब्द सुचवा][[वर्ग:]] चिन्हे,सेवा चिन्हे |
collective marks | कलेक्टिव्ह चिन्हे,एकीकृत चिन्हे |
similar | तत्सम |
design rights or | रचना अधिकार,आखणी अधिकार वा |
cited | उद्धृत |
property | मालमत्ता |
contemplated | पूर्वकल्पित, |
Wikimedia sites | विकिमीडिया संकेतस्थळे |
endorsed | पाठिंबा(मान्यता हा अर्थ अंतर्भूत),पसंती,मान्यता |
nor affiliated | संलग्न नाही |
incorporeal property | अशरी/अमूर्त मालमत्ता |
Personality rights | व्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार |
portray | चित्रण (लेखन चित्र छायाचित्र या सर्व अर्थासहित),चित्रांकन |
jurisdictions | कायद्याची कार्यक्षेत्रे,अधिकारक्षेत्रे |
infringe | उल्लंघन |
Jurisdiction | कायद्याचे कार्यक्षेत्र |
legality of content | मजकुराची वैधता |
State of Florida | फ्लोरिडा राज्य, |
United States of America | अमेरिकेचे संयुक्त राज्य |
protections afforded | उपलब्ध (सुरक्षा) सवलती |
distribution | . वितरण |
violation of any laws | कोणत्याही कायद्याचे उल्लंघन |
domain | संकेतस्थळ (/क्षेत्र आणि त्यातील मधील सर्व काही) |
professional advice | व्यापारी सल्ला |
seek | मागणे,पृच्छा करणे |
license | परवाना |
licensed | परवानाधारक |
knowledgeable | |
Financial | आर्थिक |
इंग्रजी | मराठी |
इंग्रजी | मराठी |
इंग्रजी | मराठी |
इंग्रजी | मराठी |
इंग्रजी | मराठी |
इंग्रजी | मराठी |