आनंदराव कृष्णाजी टेकाडे
←आडनावाचे अक्षर: ट | आनंदराव कृष्णाजी टेकाडे (१८९०–१९६४) |
कवि व गीतकार. राष्ट्रभक्ती व राधाकृष्ण भक्ति हा त्यांच्या काव्य लेखनाचा विषय |
ग्रंथसंपदा
संपादननाटक
संपादन- संगीत मधुरमीलन नाटक.
- संगीत मथुरा नाटक
- संगीत मधुरा नाटकाची पद्यावली.