आपले आभाळ पेलताना




शैला लोहिया



आपले आभाळ पेलताना
शैला लोहिया


साकेत प्रकाशन
क्रमांक - ६६८


आवृत्ती पहिली १९९७    © शैला लोहिया
       विद्या नगरी, अंबाजोगाई
प्रकाशक :     जि. बीड
बाबा भांड
साकेत प्रकाशन प्रा. लि.
११५, म. गांधीनगर, स्टेशनरोड
औरंगाबाद - ४३१००५


मुद्रक :
प्रिन्टवेल
एम. आय. डी. सी. चिकलठाणा
औरंगाबाद


मुखपृष्ठ :
विकास जोशी


किंमत : ७० रुपये

आपल्या माथ्यावरचे आभाळ
आपणच पेलताना
दगडकाट्यांच्या जखमा झेलत
समर्थपणे पायाखालची
जमीन शोधणाऱ्या
माझ्या लाख लाख मैत्रिणींना...

- शैला लोहिया