चर्चा:गुरूचरित्र/अध्याय अठरावा
Latest comment: ११ महिन्यांपूर्वी by Sdvg2468 in topic Correction of Shlok 55 - 56
Correction of Shlok 55 - 56
संपादनरंकरायासी एक दृष्टीं I करूनी पोषितो हे सर्व सृष्टि I आपुलें आर्जव बरवें वोखटी I तैसे फळ आपणासी II ५५ II पूर्वजन्मीचें निक्षेपण I सुकृत अथवा दुष्कृत जाण I आपुलें आपणचि भोगणें I पुढिल्यावरी काय बोल II ५६ II Sdvg2468 (चर्चा) ०१:०९, २९ डिसेंबर २०२३ (IST)