भागाकार. १७ मिळविले म्हणजे ५९ येतात. हे पूर्ण शेषांक झाले. आणि भागा- कार ८ आला. भाज्य व भाजक यांवर कांहीं शून्य असल्यास भाजकावरचे शून्यांइतकी भाज्यावरचीं शून्ये छेकून टाकावीं नंतर भागा- कार करण्यास आरंभ करावा. उदाहरण ६०० यांस जर १२० यांणी भागावयाचें आहे तर ६व्यांस १२ न भागून भागाकार ५ सांगावा. ताळा॰ भागाकारास भाजकांकाने गुणून या गुणाकारांत बाकी राहिली असल्यास मिळवावी; बेरीज भाज्य संख्येबरोबर आली तर भागाकार खरा आहे, असें समजावें. अथवा, गुणाकारांत सांगितल्याप्रमाणे ९ टाकून ताळा पहावा. पुढें अभ्यासाकरितां उदाहरणें दिली आहेत त्यांचे ताळे दोन्ही रीतींनी शिकणा-यांनी करून पहावे. अभ्यासकारितां उदाहरणें. १ उ. ४३२५१६ ÷ २, ३५१७८९÷ 3. २ उ. ५४३७५६÷ ४. ७१३९१५÷ ५. 3 उ. ३८५७३४÷ E, ५१६८२४ ÷ ७. ४ उ. ४३५७२८÷ ३९५४२४÷ ८. ५ उ. ५६७०३५÷ ९, ४५७८४८ : ११. ६ उ. ७१६८५५÷ १२, ९३६५७१÷ १२. ७ उ. २३६६७४५÷ १५ ८ उ. ६३४२५७६÷ २४. ६५४९३७२ : ९ उ. ४७३३४९१÷ ४५ ५६७४३३१÷ १० उ. ७८२५६८७÷ ६४, ३७९५४६९÷ ११ उ. ३७५४३२९÷ ८०. ६५९८७६९÷ १२ उ. ८७९१३०५÷ ८८, ७६५४३२५: ७९५४३२६÷ १८. ३६. ६०. ७०. ८४. ९६. १३ उ. ३७६५८९७÷ २३ ४६ १३५७८÷ ३७. १४ उ. ५१२३४९५÷ ४१, २९५४३७१÷ ४७. १५ उ. ३७५५१२३÷ २३४, ५७६४१२३: ३३४०. १६ उ ३४५६८१३५÷ ३५७ ७६५४९१३९ : ५४३. १७ उ. २९८७३५३२ ÷ ६९३०. ५६८५४३२७÷ ७३२३. १८ उ. ९५६२४३७१÷८७९०, ३४५६८७९५÷९८९७.
पान:अंकगणित.pdf/२७
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही