या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भागाकार. १९ बाकीचे सर्व महिने एकतीस एकतीस दिवसांचे आहेत, तेव्हां " वर्षाचे एकंदर दिवस किती ! ११ उ. पुणे शहरांत एकंदर ९१२५० लोक आहेत, आणि दर वर्षांत सुमारे १८२५ मनुष्यें जन्मतात, तेव्हां दररोज किती जन्मतात तें सांग! तसेंच एका वर्षांत १ उत्पन्नास किती लोक पडले तें सांग. वर्षाचे दिवस ३६५. १२ उ. एका पैशाचे चार आंबे प्रमाण २०० आंबे घेतले, व एका पैशाचे ६ पेरू प्रमाण ६० पेरू घेतले, आणि पैशाचे ५ अंजीर प्रमाणें ४० अंजीर घेतले, तेव्हां सर्व मिळून फळें किती झाली व त्या सर्वांस पैसे किती पडले तें सांग? १३ उ. दररोज ८ फळांचा धर्म केल्यास चतुर्मासांत एकंदर किती फळे लागतील ! महिन्याचे दिवस ३०. १४ उ. सन १८५३ सालांत इंग्रज सरकारास हिंदुस्थानांत खाली लिहिल्या प्रमाणे उत्पन्न झालें, तेव्हा तें सर्व मिळून एकंदर किती उत्पन्न झालें तें सांग ! . जमिनीचे उत्पन्न जळमार्गावरची जकाद. मिठागराचें हाशील अफूची विक्री. पॉंड १२५४४१५८ " ११८२२९५ १९४२०६४ ३४८५५६१ तंबाखूची विक ५१३९४ टपालचें उत्पन्न २२६४७ छापील कागदांचे उत्पन्न ४३५६५३ टांकसाळेचें उत्पन्न. १४०३६२ दर्यावर्दी ९९६२२ • न्यायखातें दंड वगैरेची जमा १४०६९२ सिंगापूर वगैरे ठिकाणचं उत्पन्न ६१६८९ कुर्गचे राज्याचें उत्पन्न .. १५२४ नजर नजराणा. १०८२४ व्याज ५४१० इतर किरकोळ जमा " ३४१९१ १५ उ. दर पींडाम १० रुपये प्रमाणे वरील उदाहरणांतील सर्व