पंचराशि व बहुराशि प्रमाण- २७ • कमी रुंदीस कमी पैसा पडेल, म्हणून कमी रुंदी मध्यस्थानों येईल म्हणून, हा. हा. लां. ३६ : ६० रुं. १२ : रु.
- ५०
८ :: या उदाहरणांत मध्यस्थानों ६० आणि ८ हीं दोन पदें आली त्यांचा गुणाकार ४८० आला, त्यास तृतीयस्थानींचे ५० रुपयांनी गुणिलें तेव्हां गुणाकार २४००० आला, व्यास आदिस्थानचे ३६ आणि १२ यांचे गुणाकारानें ० ४३२ यांनी भागिलें तेव्हां भागा- कार ५५० इतके रुपये आले. हें उत्तर आलें. २ रें उदाहरण. १०० हात भिंत, ४ माणसें ५ दि- वसांत रंगवितात, तर २०० हात भिंत २० - दिवसांत रंगवतील ? मनुष्य किती या उदाहरणांत भिंत अधिक हात लांब रंगवावयाची आहे ती रंगविण्यास अधिक दिवस लागतील, हें सम प्रमाण आहे म्हणून मध्यस्थानी २०० हात आले. परंतु जर काम करण्यास मनुष्यें अधिक लाविली तर ती तें • काम लवकर संपवितील, हें प्रमाण व्यस्त आलें आणि मध्यस्थानी ४ माणसें आली. म्हणून रीतीप्रमाणे मांडून. दि. हा. हा. भिं. १०० : २००
- ५
म. २० : ४ २००० ८०० ५ २०००/४००० २ दिवस हैं उत्तर. ३ रें उदाहरण. g हात लांब, ३ हात रुंद आणि २ हात ओंड असा खाडा खणावयास २ रुपये पडतात,