या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८ अंकगणित. तर १६ हात लांब, १२ हात रुंद, ८ हात ओंड असा खाडा खणावयास किती खर्च होईल ? येथें रीतीप्रमाणें सर्व परिमार्णे सम प्रमाणांत आहेत ह्यणून, हा. हा. रु. लांब ४ १६ : : २ रुंद ३ : १२ ऑड २

८ १६ × १२ × ८ × २ ४ x ३ x २ - = १२८ रुपये. हैं उत्तर, अभ्यासाकरितां उदाहरणें. १ उ. बाजारांत १ हात रुंद व २ हात लांब इतके कापडा २ आणे पडतात, आणि आमचे एका खोलीस जाजम करावयाचें आहे ती २० हात लांब आणि १० हात रुंद आहे, तर त्या जामाचे कापडास काय पडेल ? २ उ. २ हात लांब २ हात रुंद आणि १ हात उंच इतक्या कामास १ रुपया खर्च होतो, तर २० हात लांब, व तितकाच रुंद व तितकाच उंच इतक्या ओट्याचे कामास किती खर्च येईल? ३ उ. एका भटारखान्यात ३ मनुष्यांस दोन दिवसांत १ रुपया खर्च होतो, तर १० मनुष्यांस १५ दिवसांत किती खर्च होईल ? ४ उ. १ हात लांब, १ हात रुंद, १ हात ऑड इतक्या खाड्यांत १ हांडा पाणी मावतें, तर १० हांत रुंद, १० हात लांब, १० हात ओंड इतक्या खाड्यात किती हांडे पाणी मावेल ? ५ उ. शंभर रुपयांस १ वर्षाचें ५ रुपये व्याज पडतें तर ५०० रुपयांस ३ वर्षीचे किती व्याज पडेल ? ६ उ. शंभर रुपयांचे ५ रुपये व्याज मिळायास एक वर्ष लागतें, तर ५०० रुपयांचे तितकेंच व्याज येण्यास ते सावकाराकडे . किती दिवस ठेवावे ? ७ उ अकरा अकरा बंदांच्या ३००० वह्या तयार करण्यास