या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दृढभाजक. ३१ ह्या रीतीची सिद्धता बीजगणित शिकल्यावर कळेल. अपूर्णा- कांस अति सरळरूप देण्यांत दृढभाजकाचा फार उपयोग पडतो. विद्यार्थ्यांस ही रीत चांगली समजावी ह्मणून खाली एक उदाहरण करून दाखविलें आहे. उ० ३५७५ आणि १२५४५५ ह्यांचा दृढभाजक काढ. ३५७५) १२५३५५ (३५ १८२०५ १७८७५ १३०) ३५७५( १० २७५,३३०/१ १२७५ ५५२७५५ ८२७५। 000 शेवटीं ५५ ह्यांनी भाग बरोबर तुटला म्हणून दिलेल्या दोन्ही संख्यांचा ५५ दृढभाजक आहे. अभ्यासाकरितां उदाहरणे. १ उ. २२४ आणि ३३६; ३४८ आणि १०२४; १७५ आणि २०४२; १२२५ आणि ६२५;२१ २१ आणि १३१३ह्यांचे दृढभाजक काढ. २ उ. ४२९व ७१५; ३७७ व ११३१; २४३१ व ७७०९०० व ३४७४; १३३९ व २४०१, ह्यांचे दृढभाजक काढ. ३ उ. २३१४ व ३७२१; ७००७ व ७३९२; ४१६५ व ६८६; २७९३ व २६६० ह्यांचे दृढभाजक काढ ४ उ. ५३२५ व ८३०७, ३७७५ व १००००; ७०५६ व ७३९९२; ६३२७ व २३९९७ ह्यांचे दृढभाजक काढ. ५ उ. १२३२१ व ५४३४५: २४७२० व ४१५५ ह्यांचे दृढभा. जक काढ. लघुतम साधारण भाज्य. ह्या प्रकरणास कर्नल जार्विस साहेब ह्यांनी हट्टनकृत