लघुतम साधारण भाज्य. ३३ खालों रेघ ओढून तिचे खालीं त्या त्या संख्यांखालीं लि- हावे. आणि घेतलेला भाजक व त्याचे प्रभाग ह्यांतून एकानेही भागल्या जात नाहींत अशा कांहीं संख्या अस- तील त्याही रेघेखालीं लिहाव्या. म्हणजे ही दुसरी ओळ तयार झाली. ही सही वरचेच प्रमाणें करावें. ह्याप्रमाणें करि- तां करितां शेवटी अविभाज्य संख्या खाली राहतील. आतां ह्या अविभाज्य संख्या आणि मागे घेलेले भाजक ह्यांचा गुणाकार करावा, म्हणजे तो दिलेल्या सर्व संख्यांचा लघुतम साधारण भाज्य होईल. जसें, २४, १६, ६, २०, ४,८,१०, ३०, १२, २५, ह्या संख्यांचा लघुतम साधारण भाज्य काढावयाचा. आता दिलेल्या संख्या एके ओळींत लिहिल्या. १२/३४. १६. ६. २००४. ८. १४. ३०. १४. २५ ४
१२ × ४ × २५ = १२०० लघुतमसाधारण भाज्य हैं उत्तर. आता पहा की २४ ह्या संख्येनें जे भाज्य निःशेष भागले जातील ते ६, ४, ८, १२ ह्यानीही भागले जातील, म्हणून त्या संख्या मोडून टाकल्या. तसेंच २० ह्या संख्येनें जे भाज्य भागले जातील ते १० नीं ही भागले जातील, म्हणून १० मोडले. आता आपणास विचार कर- ण्याजोग्या संख्या २४,१६,२०,३०,२५, ह्या मात्र राहिल्या. आतां संरव्यांस १२ हा भाजक घेतला तेव्हा पहिल्यानें २४ ह्या संख्येस २ चा भाग गेला, ते २ रेघेखाली लिहिले. आतां १२ चे अवयव २.६ आणि ३,४, इतके आहेत, कारण २४ ६ = १२ आणि ३ × ४=१२ म्हणून ह्यांतील ४ आणि ६ हे अवयव भाजक घेऊन १६,२०,३०, ह्या संख्या अनुक्रमें भागून भागाकार रेघेखाली लिहिले. २५ ही संख्या १२ किंवा १२ चे अवयव २,६,३,४ ह्यांतून एकानेही निःशेष भाग- ली जात नाहीं म्हणून तशीच रेघे खाली मांडली. आता दुसरे ओळींत २,४,५,५,२५, ह्या संख्या आल्या. ह्यति