पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१३०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
शरद जोशी यांचे स्वित्झर्लंडमधील निवासस्थान. तळमजल्यावरील उजवीकडचा फ्लॅट त्यांचा. शेजारचाच फ्लॅट टोनी डेर होवसेपियां यांचा.
इमारतीतील क्लब हाउसमध्ये टेबलटेनिस खेळताना. "त्याला हरणे आवडत नसे." -टोनी डेर होक्सेपियां
युनिव्हर्सल पोस्टल युनियनच्या मुख्यालयासमोर अविनाश जगताप, टोनी और होवसेपियां व भानू काळे, १२ जुलै २०१२.