पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२६६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चांदवड येथील पहिले शेतकरी महिला अधिवेशन : तीन लाख स्त्रियांचा विराट मेळावा, १० नोव्हेंबर १९८६ "आता घरात बसून चालायचं न्हाई." बैलगाडीतन सभेसाठी जाणाऱ्या शेतकरी महिला. सुरेगाव, जिल्हा परभणी. जानेवारी १९८७.