पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५२७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

परिशिष्ट-२


शेतकरी संघटनेची अधिवेशने व इतर ठळक कार्यक्रम
१) शे. सं. पहिले अधिवेशन १, २, ३ जानेवारी १९८२, सटाणा जि. नाशिक
अध्यक्ष : श्री. माधवराव खंडेराव मोरे, स्वागताध्यक्ष : श्री. रामचंद्रबापू पाटील
२) विठोबाला साकडे मेळावा १६ नोव्हेंबर १९८३, पंढरपूर
अध्यक्ष : श्री. माधवराव खंडेराव मोरे
३) शे. सं. दुसरे अधिवेशन १७, १८, १९ फेब्रुवारी १९८४, परभणी
अध्यक्ष : श्री. माधवराव खंडेराव मोरे, स्वागताध्यक्ष : श्री. श्रीरंगराव मोरे
४) शे. सं. तिसरे अधिवेशन २१, २२ जानेवारी १९८५, धुळे
अध्यक्ष : श्री. रामचंद्रबापू पाटील (रौंदळ), स्वागताध्यक्ष : श्री. अनिल गोटे
५) शेतकरी महिला अधिवेशन ९, १० नोव्हेंबर १९८६, चांदवड जि. नाशिक
अध्यक्ष : श्री. रामचंद्रबापू पाटील (रौंदळ), स्वागताध्यक्ष : सौ. मंगला नरेंद्र अहिरे
६) शे. सं. चौथे अधिवेशन १०, ११, १२ मार्च १९८९, नांदेड
अध्यक्ष : श्री. विजय जावंधिया, स्वागताध्यक्ष : श्री. शंकर धोंडगे
७) शेतकरी महिला आघाडी, दुसरे अधिवेशन ८, ९, १० नोव्हेंबर १९८९, अमरावती
अध्यक्ष : सौ. विमलताई वसंतराव पाटील (पुसदेकर)
८) शेतकरी मेळावा ९, १० नोव्हेंबर १९९१, शेगाव जि. बुलढाणा
अध्यक्ष : श्री. किशोर माथनकर
९) शे. सं. पाचवे अधिवेशन २९, ३०, ३१ ऑक्टोबर १९९३, औरंगाबाद
अध्यक्ष : श्री. पाशा पटेल, स्वागताध्यक्ष : श्री. हेमंत देशमुख
१०) शे. सं. सहावे अधिवेशन १२ नोव्हेंबर १९९४, नागपूर
अध्यक्ष : श्री. पाशा पटेल, स्वागताध्यक्ष : श्री. राम नेवले
११) शे. सं. (सातवे अधिवेशन) ९ ऑगस्ट, १९९९, नांदेड
अध्यक्ष : ॲड. वामनराव चटप, स्वागताध्यक्ष : शंकर धोंडगे
१२) शे.सं. जनसंसद १०, ११, १२ डिसेंबर १९९८, अमरावती
अध्यक्ष : ॲड. वामनराव चटप

अंगारवाटा...शोध शरद जोशींचा ■ ५०३