या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हिंदुस्थानचे राज्यकर्ते या नांवाच्या पुस्तकमालिकेतील कर्नल मॅलिसनकृत अकबर अथवा मोंगल बादशाहीचा उत्कर्ष या पुस्तकाचें भाषांतर तेहासिक, भूगोलविषयक व इतर माहितीच्या भरपूर टीपांसह ) क्लॅरेन्डन प्रेसच्या डेलिगेटच्या परवानगीवरून वासुदेव विठ्ठल चांदेकर, क्लार्क ऑफ धि कोर्ट, निसवत डेप्युटी कमिशनर जिल्हा वणी प्रांत वन्हाड यांनी तयार केलें. प्रकाशक, मेसर्स बी. एस्. वैद्य आणि कंपनी, बुकसेलर्स आणि पब्लिशर्स, कालबादेवी रस्ता, मुंबई. सन १८९७ इसवी. किंमत दीड रुपया.