या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ११ वा. तेव्हां तेथून काबूलचा प्रवास त्यास सुलभ झाला. मनोरंजक स्थळे पाहत तो तेथे दोन महिने राहिला. १३१ बागबगीचे व इतर त्याचा सह- त्याच बास थोरापासून तो गरीबापर्यंत सर्वांस हितावह झाला; " तो काबु- कांत असतांनांच राजा तोडरमल मरण पावल्याची बातमी त्यास समजली. ही गोष्ट तारीख १० नोवेंबर सन १९८९ इ० रोजी घडली. दिवशीं बादशहाचा आणखी एक विश्वासू हिंदु स्नेही - जयपूरचा राजा अकबरानें नंतर काबूल, राणा भगवानदास ~ परलोकवासी झाला. गुजराथ आणि जोनपूर येथीक राज्यकारभाराची नवीन व्यवस्था केली व मग तो हिंदुस्थानाकडे परतला. पूर्वी निर्दिष्ट केल्याप्रमाणें बंगाल्यांतील राज्यकारभाराची अकबरानें व्यवस्था लाविली होती. इ० स० १९९० सालाच्या प्रारंभी राजधानी- कडे परत येत असतां तो लाहोरास दाखल झाला. येथें तो मुक्कामास असतां गुजराथेंत नवीन नेमलेला सुभेदार- त्याच्या आव- डत्या दाईचा मुलगा - हा काठेवाड व कच्छ प्रांतांत उद्भवलेल्या या रणाचा परिणाम रणांत गुंतला आहे अशी खबर त्यास समजली. अखेरीस असा झाला कीं बादशाही राष्ट्रास हे दोन्हीही प्रांत जोडिले गेले व पश्चिम हिंदुस्थानांत ज्या अफगाण वंशांतील राजानें दंगेधोपे चेत- विले होते त्यानें आत्महत्या केली. लाहोर येथें असतां बादशहानें सिंध प्रांतांत पूर्ण स्वस्थता करण्याची संधि साधिकी; कारण या प्रदेशां- तील गोष्टी अनिष्टकारक होऊं लागल्या होत्या. हा प्रांत पूर्णपर्णे जिंकण्यास प्रथमतः अटकळ केली होती त्यापेक्षां जास्त अडचण पडली. हा इष्ट हेतु साधण्यास मोठमोठ्या सैन्यांची कुमक आणावी लागली, व निग्रह व सावधगिरी ही बरीच दाखवावी लागली. ही मोहीम एकसारखी दोन वर्षे चालू होती. आणि तितक्यांतच काश्मीरांत बंड उद्भवलें. या दोन वर्षात बादशहानें लाहोर हैं सदरचें ठाणें केलें, सिंध