या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७६ अकबर बादशहा. दिला होता, त्या योगानें कुरकुर व आंतल्याआत फारच असंतोष उत्पन्न झाला. अकबराच्या अंगीं ने अनेक नैसर्गिक गुण होते, त्यांत स्वत:च्या संबंधी जनांविषयीं प्रेम हा एक होता. गैरशिस्तपर्णे वागून बादशहास त्याचा एक दूधभाऊ असे. तो नेहम रंजीस आणी. एकदां त्यास अगद हलकी शिक्षा देतांना अकबर ह्मणाला :- " काय करूं, माझ्या व आझी- झच्या दरम्यान एक दुधाची नदी वाहत आहे व ती मला ओलांडून जातां येत नाहीं.” या शब्दाच्या भावार्थानुरूपच तो आपल्या संबंधी जनांशीं सदैव वागत असे. भरविलें असल्यास किंवा ते गोष्ट निराळी ; एरव्हीं तो त्यांना आपण्याची नेहमीं खटपट करी. करणें व विश्वास ठेवणें या मार्गाची त्याला फार आवड असे. या अशा उदार दिलाच्या वर्तनानें तो कधीं कधीं फसे, ही गोष्ट खरी; तथापि परिणाम याच कामास येत. अकबर हा सुपुत्र, अनुरक्त भ्रतार, व अति लाडकरणारा पिता होता. त्यांनीं हत्या करून रक्तानें आपले हात माणसांतून अगदीं उठलेले असल्यास सामोपचाराने व सौजन्यानें रस्त्यावर कृतापराधांची माफी करणें, बहाली अकबराचीं मुलें गर्भश्रीमंत होतीं, हें एक दुर्दैवासारखें त्यांच्या नुकसानीस कारण झालें. त्याच्या तिन्ही मुळांत शाहाजादा दानियल हा फारच होतकरू होता. परंतु त्याच्या सभोंवतीं चोहोंकडे मन चंचल करण्याच्या गोष्टी असल्यामुळे व त्याचे गुरूंनीं त्याचें त्यांपासून निवारण न केल्यामुळें, तो अकालीच मृत्युमुखीं पडला. शहाजादा मुराद याचीही अशीच अवस्था झाली. त्याचा वारस जहानगीर हा तर बहु- तेक बाबतींत आपल्या बापाच्या अगर्दी उलट होता. त्यानें अकबर बादशहाच्या कारकीर्दीचे अखेरीस घालून दिलेला कित्ता, ह्मणजे बापाच्या हयातींतच मुलानें आपण तक्तावर बसण्याची खटपट करणे, हा पुढें मोंगल घराण्यांत एक नियमच होऊन बसला. या अति अयोग्य