या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. 13 9 विषप फ्यरर या नांवाच्या एका इंग्लिश ग्रंथकाराने असें झटलें आहे कीं, परमेश्वर ज्या अनेक रूपांनीं व मार्गांनीं आपल्या आज्ञा व निदेश या जगांत प्रदर्शित करितो, त्यांतच विशिष्ट व्यक्तींच्या चरित्रांचा समावेश होतो; म्हणजे त्यांच्या आचरणांवरून व कृतींवरून ईश्वरी इच्छा प्रदर्शित होतात व त्यांचें हृद्गत आपणांस समजून येतें. सुशील, नीतिमान् व. उदार पुरुषांच्या विमल आणि सोज्वल आचरणांनीं सामान्यजनांस बोध व्हावा व त्यांची सदाचाराकडे प्रवृत्ति व्हावी असा ईश्वरी संकेत आहे, अर्से आह्मास वाटतें; व हा संकेत परिपूर्ण करण्याकरितां तो सर्व देशांत व सर्व कालांत थोर पुरुषांच्या विभूति निर्माण करितो. मार्णे मोठमोठाल्या शहरांत अंधाऱ्या रात्रीं पथिकजनांस मार्ग दाखविण्या- करितां जागोजागी उंच खांबावर कंदिलांची योजना केलेली असते, त्याप्रमाणे आपल्या या संसारयात्रेचा मार्ग सर्वास स्पष्ट दिसावा व तो सुगम व्हावा ह्मणून या थोर पुरुषांची एका आधुनिक कवीने ह्यटलें आहे:- योजना आहे. "थोर * पुरुष जे होऊनि गेले त्यांची चरितें बोधविती ॥ सर्वानांही करितां येईल अल्पायासें थोरमती ॥ घेतां येइल सत्पथ; तेणें पुढचे जातिल लोक किती " ॥ ज्याप्र- चरित्रवाचनापासून मनावर जे अनेक इष्ट ग्रह होतात त्यांत परमेश्व- रावर एकनिष्ठेनें भाव ठेवणें हा प्रमुख होय. निष्ठा ठेविली, केवढाही भाव ठेविला तरी व्यर्थ. दुसऱ्या कोणावर कितीही एका संस्कृत कवीनें ह्यटलें आहे – “विश्वासोनैव कर्तव्यः स्त्रीषु राजकुलेषु च . " याची प्रचीति इतिहासाकडे दृष्टि दिली असतां पदोपदीं अनुभवास येते. • * महाजनीकृत कुसुमांजली - जीवितसार. कार्डि