या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्याची विनवणी केली. करण्यांत गुंतला होता. भाग ४ था. २५ ठेपला, तेव्हां सुलतान इब्राहिमखान याचा चुलता अल्लाउद्दीन हा पळून बावरच्या गोटांत गेला व आपणांस दिल्लीच्या तक्तावर बसवावें अशी बाबर या वेळेस, कंदाहार प्रांतांतील बंडावा शांत इतुक्यांतच इब्राहिमखानच्या सेनापतींनी लाहो- रचा सुभेदार दौलतखान यास अगदीं जेरीस आणिलें होतें, त्याचेकडून ही वावरास मदतीसाठी विनंति आळी. मला कुमक केल्यास मी तुमचें अधिपत्य कबूल करीन असें ही त्याचें झणणे होते. ही मागणी अर्थातच फारच मोहक होती. बाबराने ती तात्काळ मान्य केली व तो लागळीच लाहोरावर चाळ करून निघाला. महमूद गिझनीच्या स्वारीनंतर जी पांचशेवर्षे लोटली त्या अवका- शांतील हिंदुस्थानच्या अंतस्थ स्थितीर्चे वर्णन संक्षिप्त रीतीनें येथवर केलें. त्यावरून त्याच्या मागून जे राजे झाले त्यांच्या राज्याची मुळे खोलवर कां गेली नाहीत याचे कारण स्पष्टपणे ध्यानांत येण्याजोगे आहे. गिझनी, घोर, तुघलख, सय्यद, किंवा लोदी, कोणतें ही घराणें ध्या; त्यांतील पुरुषांनी ज्या लढाया मारल्या त्या केवळ आपली बाजू राखावी व आपला फायदा व्हावा याच हेतूनें. तक्तावर असलेल्या बादशहांच्या अमीर उमरावांनी आपल्या खाविंदांचेच अनुकरण चालविलें होतें. याप्रमार्णे हिंदुस्थान देशांत कोठें बादशहाचें, कोठें त्याच्या मुख्य सरदा- रार्चे, कोठें या सरदारांच्या अनुयायांचें, अशी अनेक राज्ये व उपराज्ये असून केवळ झोटिंग पादशाही माजली होती. आपल्या स्वामीर्चे बलावल व आवांका पाहून त्याचा हुकूम मान्य अगर अमान्य होत असे. ' नॉर्मन लोकांनी इंग्लिश लोकांस जिंकिल्यानंतर थोड्याच दिवसांत इंग्लंडांत ज्याप्रमार्णे पराजितांचें जिंकणारांशीं संमेलन झाले त्याप्रमाणें. हिंदुस्थानांत कधींच घडून आलें नव्हतें. मुसलमान राजे रयतेस पर - कीय समजून जुलुमानें वागवीत व रय्यत हिंदूंच्या अंग प्रतिकार कर- थ्यार्चे सामर्थ्य नसल्यामुळे ते तो जुलुम निमूटपणे सहन करीत. येवढेच 4.